scorecardresearch

Page 9 of जावेद अख्तर News

saboor aly on javed akhtar
“किती लाजिरवाणी गोष्ट आहे” स्वतःच्याच देशातील लोकांवर संतापली पाकिस्तानी अभिनेत्री; जावेद अख्तरनाही टोला लगावत म्हणाली…

पाकिस्तानी अभिनेत्री सबूर अलीने जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

javed akhtar
“तुम्हाला सुखरूप जाऊ दिलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्या दिवशी…”

पाकिस्तानी कलाकारांकडून होणाऱ्या या टीकेला जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं आहे.

Sanjay Raut Narendra Modi
“इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं…” जावेद अख्तरांची स्तुती करत संजय राऊतांचा मोदींना टोला!

पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा आणि मोहन भागवतांनीही जावेद अख्तरांचं अभिनंदन केलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत.

Modi and Uddhav
“पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तरांप्रमाणे हिंमत दाखवावी, ५६ इंचांची छाती काय…” ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा!

“मोदी व त्यांच्या हुकूमशाहीवर हंटर चालवणारा एखादा मुसलमान असेल तर…” असंही म्हटलं आहे.

javed akhtar attacks pakistan
‘२६/११ चे सूत्रधार अद्याप मोकाट’ ; जावेद अख्तर यांचे लाहोरमध्येच पाकिस्तानला खडेबोल

जावेद अख्तर यांच्या भाषणाचा हा भाग समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात पसरला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

shahrukh khan javed akhtar
“शाहरुख हा धर्मनिरपेक्ष…” जावेद अख्तर यांनी किंग खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

‘पठाण’च्या प्रदर्शनाआधी या चित्रपटातील काही दृश्यांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

javed akhtar
Video: “भारतीय चित्रपटांचा आदर करा” जावेद अख्तर यांचं वक्तव्य, हॉलिवूडशी तुलना करत म्हणाले, “जगभरातील…”

“लेखकांनी बॉलिवूडला बॉयकॉट करू नये, त्यांनी लिहित राहावं”, असं जावेद अख्तर यांनी म्हटलंय.

javed akhtar, shabana azmi, javed akhtar birthday, javed shabana love story, farhan akhtar, zoya akhtar, जावेद अख्तर, शबाना आझमी, जावेद अख्तर वाढदिवस
विवाहित आणि २ मुलांचे वडील असूनही पुन्हा प्रेमात पडलेले जावेद अख्तर, शबाना आझमींच्या वडिलांना कळलं अन्…

१९७० मध्ये झाली होती जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात

salim-khan-javed-akhtar
जावेद अख्तर यांचा ‘तो’ एक निर्णय अन् तुटली जावेद-सलीमची प्रसिद्ध जोडी; सलीम खान यांनीच केलेला खुलासा

२३ चित्रपटांच्या स्क्रिप्ट एकत्र लिहिणारी जावेद-सलीमची जोडी का तुटली होती? खुद्द सलीम यांनीच सांगितलेलं कारण