Page 13 of जय शाह News
आयपीएलच्या माध्यम हक्क लिलावातून मिळालेल्या पैशांचा वापर क्रिकेटच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खर्च करणार असल्याचे, बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
आयपीएल स्पर्धेचा कालावधी आणखी वाढू शकतो. अशा स्थितीमध्ये २०२३ ते २७ या काळातील माध्यम हक्काचे करार नवीन विक्रम स्थापित करतील…
मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता, असेही उर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे
सचिनला आतापर्यंत BCCIमध्ये कोणतीही जबाबदारी मिळालेली नाही.
ओमिक्रॉन व्हायरसच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
भारताचा लाडका कॅप्टन फलंदाजीला मैदानात उतरला, तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. पाहा VIDEO
टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.
वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला धोनीच्या अनुभवाचा फायदा होईल, या अनुषंगानं BCCI त्याची निवड केली.