Page 86 of जॉब News
स्टेट बँक ऑफ इंडिया नोकरी इच्छुक १८ ऑक्टोबर पर्यंत अधिकृत वेबसाइट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
टीमलीज एडटेकनुसार १७% नियोक्ते सध्याच्या साथीच्या रोगानंतरहीही फ्रेशर्स घेण्यास इच्छुक आहेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पदांनुसार २८ सप्टेंबर, ७ आणि १० ऑक्टोबर २०२१आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती बोर्ड, मुंबई ने सप्टेंबर २०२१ च्या जाहिरातीत एकूण १६ अधिक हून रिक्त पदांची घोषणा केली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार रिलायन्स जिओच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्जाची लिंक १२ ऑक्टोबरपर्यंत खुली राहील.
इच्छुक उमेदवार ८ ऑक्टोबर २०२१ पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
ज्या उमेदवारांनी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला त्यांना एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये खात्रीशीर नोकऱ्या दिल्या जातात.
या प्रक्रियेद्वारे एकूण ११२ अध्यापक पदांची भरती केली जाईल.
उमेदवारांनी mahametro.org या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.