Page 2 of ज्युनिअर एनटीआर News

ज्युनिअर एनटीआरचा ‘सिम्हाद्री’ हा चित्रपट नुकताच त्याच्या वाढदिवसानिमित्त काही चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित करण्यात आला

RRR In comic format: या कॉमिक बुकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

केवळ चंद्रबोस आणि एमएम कीरावानी आणि त्यांच्या जोडीदारांना ऑस्करसाठी फ्री तिकिटं देण्यात आली होती.

हा आकडा समोर येताच सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ऑस्करमध्ये या गाण्यावर एका अमेरिकन ग्रूपने डान्स केला होता, पण त्यात राम चरण व ज्युनिअर एनटीआर नव्हते. त्यामागचं कारण आता…

संगीतकार एमएम कीरावानी यांनी लाइव्ह परफॉर्मन्ससाठी रिहर्सल सध्या सुरू आहेत, अशी माहिती दिली आहे.

तारक रत्न हे अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांचे नातू आहेत. सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर त्यांचा भाऊ आहे.

“आम्ही दबावाखाली…” सततच्या प्रश्नांना कंटाळलेला ज्युनिअर एनटीआर स्पष्टच बोलला

Shubman Gill Double Century: शुबमन गिलच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

ग्लोब्स रेड कार्पेटवर टीमसह मीडियाच्या काही प्रश्नांची उत्तरं ज्युनिअर एनटीआरने अमेरिकन अॅक्सेंटमध्ये दिली होती.

जागतिक स्तरावर राजामौलींच्या ‘आरआरआर’ची जादू कायम, जिंकला तिसरा पुरस्कार

‘आरआरआर’ नाही तर गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ हा भारताची ऑस्करमधील अधिकृत एंट्री आहे.