Page 6 of कबड्डी News

वडिलांच्या स्मरणार्थ सुशांत शेलारने हे सामने भरविले आहेत.


‘ह’ गटात श्री राम संघाने मुंबई शहरच्या िपपळेश्वर संघावर १७-७ असा विजय मिळवला.
प्रो कबड्डीचा थरार पाहण्याची संधी पुणेकरांना गुरुवारपासून मिळणार आहे.

महिला गटात होतकरू ठाणे संघाने पोयसर जिमखान्यावर ५३-३५ असा विजय मिळवला.

पुरुष प्रथम श्रेणी मालिकावीर म्हणून काळूराम म्हात्रेची निवड झाली. निखिल म्हात्रे उत्कृष्ट पकडपटू ठरला

महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी निश्चित करण्यात आलेला १२ जानेवारीचा मुहूर्त चुकण्याची शक्यता आहे.
सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना लोणही चढवला, परंतु युनियन बँकेने ३१-२२ अशी बाजी मारली.

महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली असून, नेहा सांगलीकर आणि सौरभ मोहितकडे नेतृत्त्व सोपवण्यात आल आहे

महाकबड्डीचा दुसरा हंगाम डिसेंबरमध्ये घेण्याचे आधी राज्य कबड्डी असोसिएशनचे नियोजन होते.
रायगड जिल्हा हा कबड्डीसाठी प्रसिद्ध असून उरण तालुक्यातील बोकडवीरा हे गावही कबड्डीचे केंद्र बनले आहे.

महाराष्ट्रातील कबड्डीची धुरा वाहणाऱ्या मंडळींच्या धोरणानुसार यापैकी बरेच काही त्यांना मिळाले आहे.