scorecardresearch

कल्याण डोंबिवली News

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे. ०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो.
कल्याण (Kalyan) हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे (Thane) जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.  कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.  Read More
Vijay Bhoir murder in Dombivli Golavli life imprisonment
डोंबिवली गोळवलीतील विजय पाटील खून प्रकरणातील तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

यामधील दहा आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. अठरा वर्ष हा खटला कल्याण न्यायालयात सुरू होता.

property tax water bill payment centers in kalyan dombivali municipal corporation limit
कल्याण डोंंबिवली पालिका हद्दीत ३० नवीन मालमत्ता कर, पाणी देयक भरणा केंद्रे

नागरिकांनी मालमत्ता कर आणि पाणी देयक शुल्क लवकरात लवकर भरणा करावे आणि मार्च अखेरपूर्वीच पालिकेचा मालमत्ता कर आणि पाणी देयक…

MNS leader Raju Patil slams bjp state chief Ravindra Chavan
डोंंबिवलीच्या विकासाला ग्रहण लावणाऱ्या ‘चाँदभाई’चे नाव घ्या; राजू पाटील यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आवाहन

राजू पाटील यांनी प्रथमच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रविवारच्या विधानावरून विकासाचे ग्रहण डोंबिवली, कल्याणला कोणी लावले त्या चाँदभाईचे नाव…

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतप्रकरणी अवमान याचिकेची तयारी, रहिवाशांना सरकारचा लॉलिपॉप

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणी सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली होती.

कल्याण-डोंबिवली परिसर भाजपमय करा, पालिकेवर भाजपचा महापौर बसवा, रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी येत्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर असणे किती महत्वाचे आहे हे शहरात निर्माण…

Thane Businesses Demand Solutions for Frequent Electricity Disruptions from MSEDCL
‘आम्ही गुजरातला स्थलांतरित व्हायचे का?’ – वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे उद्योजक हैराण

ठाणे, पनवेल, कल्याण, शहापुर येथील उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या.

KDMC tax pay center
कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये मालमत्ता कर, पाणी देयक भरण्यासाठी नवीन अठरा केंद्रे; स्वामी नारायण सिटी, कासाबेला, पलावामध्ये नवीन केंद्रे

पालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्र स्तरावरील नागरी सुविधा केंद्र वगळून ही वाढीव नवीन भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

Heavy goods vehicle on Thakurli 90-foot road.
ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची घुसखोरी; पालिकेच्या सीसीटीव्ही, पथदिव्यांची तोडमोड

मालवाहू वाहने ९० फुटी रस्त्यावर आली की त्यांच्या टपाच्या उंचीमुळे या रस्त्यावरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना धक्का लागत…

Kalyan Dombivli illegal construction, municipal corporators illegal buildings, Kalyan Dombivli municipal elections, unlawful building demolition Mumbai,
आर्थिक नाड्या आवळल्याने कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक म्हणतो, ‘बेकायदा बांधकामे झालीच पाहिजेत’

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १२२ नगरसेवकांपैकी ४२ नगरसेवक हे यापूर्वीच बेकायदा बांधकामांचे पाठिराखे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

game addiction in students,Kalyan-Dombivli game zones,student theft game zone addiction,school absenteeism due to gaming,
कल्याण, डोंबिवलीत गेम झोनमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडून घरात पैशांची चोरी; गेम झोन चालकाला मनसेचा चोप

कल्याण, डोंबिवली शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना गेम झोनचे व्यसन लागले आहे.

ताज्या बातम्या