scorecardresearch

Page 47 of कराड News

जोतिबा दर्शनासाठी निघालेल्या जीपला भीषण अपघात; ३ ठार, ९ गंभीर जखमी

पौर्णिमेच्या जोतिबा दर्शनाच्या वारीसाठी निघालेल्या जोतिबाभक्तांच्या टाटा सुमो जीपचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर नऊ जण…

कराडमध्ये यशवंतरावांना शब्दसुरांनी अभिवादन!

माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानतर्फे शहरातील माध्यमिक शाळांतील १२ हजार विद्यार्थी, शिक्षक व…

यशवंतराव चव्हाणावरील चित्रपटाचा कराडमध्ये आज लोकार्पण सोहळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची’ हा चित्रपट येत्या १४ मार्चला राज्यभरातील सुमारे २५०हून अधिक चित्रपटगृहांमध्ये…

औंध ग्रामपंचायत बिनविरोध; कराड, पाटणला ६ ग्रामपंचायती अविरोध

सातारा जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या औंध ग्रामपंचायतीची निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सर्व १५ जागा अविरोध झाल्याने…

यशवंतरावांना अभिवादन करत उदयनराजेंचा प्रचारास प्रारंभ

राष्ट्रवादी काँग्रेसने दुस-यांदा सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेले माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी आज दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या १०१व्या…

शंभूराज देसाईंसह ६ जणांना तहसीलदारांशी वादप्रकरणी अटक

माजी आमदार शंभूराज देसाई व पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यातील शाब्दिक वाद आता राजकीय वळणाकडे असल्याच्या चर्चेला शंभूराज यांनी फोडणी…

बेकायदा दारू वाहतुकीच्या मिनी टेम्पोसह दोघांना अटक

राज्य उत्पादक शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खास मोहीम राबवून येथील कार्वेनाका येथे बेकायदा दारूच्या बॉक्सची वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पोसह…

कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून पाटण तालुक्याला पावणेनऊ कोटी

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमार्फत पाटण तालुक्यातील विकासकामांसाठी ८ कोटी ७० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.

कराडजवळ पकडलेल्या २५ जणांवर वन्यप्राण्यांच्या शिकारीचा संशय

पुणे-बंगळूरू महामार्गावरील वहागाव ते खोडशी परिसरातून शनिवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मध्यप्रदेशातील सुमारे २५ लोकांची वनखात्याकडून चौकशी सुरू असून, या…

भारत विरूध्द पाकिस्तान कुस्तीचा महासंग्राम आज पिंगळीच्या माळावर

क्रिकेटप्रमाणे भारत विरूध्द पाकिस्तान असे युध्द कुस्ती शौकीनांना अनुभवता येणार आहे. माण तालुक्यातील पिंगळी येथे कुस्त्यांचा महासंग्राम भरवण्यात आला असून,…

ग्रामसेवकांची कराडला निदर्शने व बेमुदत लेखणी बंद आंदोलन

ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कराड तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिका-यांनी कराड पंचायत समितीसमोर निदर्शने करून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले…

मराठी भाषा टिकवणा-यांसाठी महाराष्ट्राने काय केले -खलप

‘गुंफण अकादमी’ ने तळागाळातील ग्रामीण लेखकांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. आज गोव्यात येऊन येथील माणसं, सांस्कृतिक वारसा, भाषा,…