Page 55 of कराड News
कराड परिसरासह नित्याची वर्दळ असलेल्या उपनगराच्या ठिकाणी शेअर-ए-रिक्षा सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, रिक्षाचा मार्ग व प्रतिप्रवाशी भाडे निश्चित करण्यात…
धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच, यासंदर्भात संघटनांच्या मागण्या व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री…
पाटण तालुक्यातील मारूल हवेलीत सन १९३६ पासून सिध्देश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवापर्यंत नंदादीप लावण्याची परंपरा सुरू आहे.

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे काल सकाळी साडेदहा वाजलेपासून २ फुटाने उचलून कोयना नदीपात्रात करण्यात येणारा विसर्ग कायम आहे. धरणात…

उर्वरित पावसाळय़ाचे मुबलक दिवस तसेच संभाव्य पूर आणि महापुराचे संकट टाळण्यासाठी दक्षता म्हणून कोयना धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करण्यात येत आहे.…
स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात नवे तीन उपविभागीय अधिकारी कार्यालये सुरू होत असून, प्रांताधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही झाल्या आहेत.

कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हार्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. सुरेश पवार यांनी रुग्णाकडे ७ हजारांची मागणी केली आहे.
काँग्रेस आघाडी सरकार पुनर्वसनप्रश्नी नाकर्ते झाल्याने आणि राज्य करायला ते लायक न राहिल्यामुळे आम्ही या शासनाला चले जावचा आदेश देत…

विक्रीसाठी कराडात आणलेल्या ७ पोती गुटख्याची चोरी करण्याचा कट हा या गुटख्याची खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या व्यापाऱ्यानेच रचला होता, असे…
स्वाइन फ्लूसारख्या गंभीर आजाराने जिल्ह्यात चार जणांचा बळी घेतला आहे. स्वाइन फ्लूने शिरकाव केला असून, आरोग्य विभागाने आरोग्य शिक्षणाची मोहीम…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्ताला दस्तुरखुद्द वनमंत्र्यांनीच पूर्णविराम दिल्याने हे कार्यालय कराडलाच होण्याबाबत शिक्कामोर्तब होऊन…
कराड नगरपालिकेची २४ तास नळपाणीपुरवठा योजना कार्यक्षमपणे व काटकसरीने चालवण्याच्या दृष्टीने जपानचे शिष्टमंडळ व कराड पालिकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.