Page 56 of कराड News
कराड पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोघा मोटारसायकल चोरटय़ांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशननजीक एक मोटारसायकल बेवारस स्थितीत सोडून दिल्याचे तपासात निष्पन्न…
वांग-मराठवाडी धरणग्रस्तांवर गेली १५ वष्रे अन्याय होत असून, प्रशासनाने बैठका घेऊन आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही. महसूल आयुक्तांकडून सूचना आल्या, मात्र…
सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून कराड तालुक्यातील तांबवे पंचक्रोशीत घुसखोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या अन् अलीकडे अचानक गायब झालेल्या बिबटय़ाचा तांबवे विभागात पुन्हा धुमाकूळ…

कोयना,चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका आता टळला असून नागरिकांसोबतच प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला.

कोयना धरण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पर्जन्यमापकांच्या विविध मागण्यांसाठी असणारे काम बंद आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू आहे. माजी आमदार शंभूराज देसाई यांनी…
कोयना धरण क्षेत्रात व धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी पावसाची ६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर, गतवर्षी आजअखेर कोयना धरणात केवळ…
बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे गुरूवारी सकाळी कराड विश्रामगृहावर अल्पकाळासाठी थांबले. या वेळी प्रांताधिकारी संजय तेली, पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे,…

शिक्षण मंडळ कराडतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर झाले. गुरुपौर्णिमेदिनी सोमवारी (दि. २२) गुरुगौरव कार्यक्रमात या पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण…

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कर्मभूमी कराडमध्ये विकासाचे जणू नवे पर्वच सुरू केले आहे. जागतिक कीर्तीच्या भूकंप संशोधन केंद्राच्या ठोस…

सततच्या दमदार पावसामुळे चालू हंगामाच्या ४१ दिवसांतच पश्चिम महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प दोन तृतीयांशहून अधिक भरले असून, बहुतांश प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या…

कोयना प्रकल्पाासाठी अनेकदा जमीन संपादित करूनही खातेदारांच्या मुलांना शासकीय सेवेत रूजू करून घेतले नसल्याबाबत कोयना प्रकल्पाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन…

शासनाने शिक्षण संस्थांच्या मागण्यांवर १५ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा १६ ऑगस्टपासून सर्व शाळा बेमुदत बंद ठेवल्या जातील, असा ठराव कोल्हापूर…