Page 14 of करण जोहर News

हा करण जोहरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे

प्रियांकाच्या बॉलिवूड सोडून जाण्यामागच्या खुलाश्यावर अभिनेत्री कंगना राणौतने भाष्य केलं आहे.

करण नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. कामानिमित्त दुसऱ्या शहरात जात होता.

करण जोहरने रानीला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण रडत असते, त्यानंतर सागरिका राणीला मिठी मारते.

करण जोहर सिद्धार्थ-कियाराला गेली अनेक वर्ष ओळखतो. त्यामुळे सिद्धार्थ कियाराचं आणि करणचं खूप छान बॉन्डिंग आहे.

करण जोहरही सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला जैसलमर येथे उपस्थित होता.

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: करण जोहरने सिद्धार्थ व कियारासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

करण जोहरने शेअर केला करीना कपूरच्या ओव्हर अॅक्टिंगचा तो किस्सा

‘पठाण’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून तो भारावून गेला आहे.

कार्तिकने पैसे जास्त मागितले म्हणून त्याला करणने चित्रपटातून काढल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या

‘वेड’ या चित्रपटाने बॉलिवूड कलाकारांनाही भुरळ घातली आहे. निर्माता करण जोहर याने आता एक पोस्ट लिहित रितेशचं कौतुक केलं आहे.

करण जोहरने मानधनापोटी मोठी रक्कम मागणाऱ्या कलाकारांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत