scorecardresearch

करीना कपूर खान News

अभिनेत्री करीना कपूर खानचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत कपूर घराण्यात झाला होता. तिचे वडील अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता अभिनेत्री होती. करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरही अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं असून तिला तैमूर आणि जहांगिर नावाची दोन मुलं आहेत. करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली. मिठीबाई कॉलेजमध्ये तिने दोन वर्षे कॉमर्सचा अभ्यास केला. शिकत असतानाच तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी शिक्षण सोडून तिने मुंबईतील एका अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. तिने २००० साली ‘रेफ्युजी’मधून अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘तिने मुझे कुछ केहना है’, ‘यादें’, ‘अजनबी’, ‘अशोका’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाश द हाँट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हू’’, ‘एलओसी कारगिल’, ‘चमेली’, ‘युवा’, ‘देव’, ‘फिदा’, ‘ऐतराज’, ‘हलचल’, ३ इडियट्स, ‘एजेंट विनोद’, ‘हिरोईन’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘लाल सिंग चड्ढा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
kareena kapoor same diet since 18 years eat khichdi rice for dinner
“गेली १८ वर्षे…”, करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला ‘बेबो’चा डाएट प्लॅन, ‘अशी’ आहे दिनचर्या

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितली करीना कपूरची दिनचर्या, बेबो फॉलो करते ‘असं’ डाएट, जाणून घ्या…

ronit roy reveals kareena kapoor was attacked after saif ali khan she scared
“काही लोक तिच्या जवळ आले अन्…”, सैफ अली खाननंतर करीना कपूरवरही झाला होता हल्ला; रोनित रॉयने केला मोठा खुलासा, म्हणाला…

ronit roy reveals kareena kapoor was attacked after saif ali khan : सैफवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूरवरदेखील हल्ला झाला होता.

Ajay Devgn prank on co-star wife
अजय देवगणची ती कृती अन्…; को-स्टारच्या बायकोने खाल्ल्या झोपेच्या गोळ्या, दवाखान्यात केलेलं दाखल, काय घडलेलं?

Ajay Devgn : “आम्ही रात्री शूटिंग करायचो, त्यामुळे ती…”, अजय देवगणने स्वतः सांगितलेला किस्सा

Kareena Kapoor Khan urged Saif to leave the attacker and prioritize their safety and medical attention, the chargesheet said. (Express file photo/ Ganesh Shirsekar)
Saif Ali Khan : सैफवर हल्ला झाल्यावर करीना त्याला म्हणाली, “हल्लेखोराला सोड आणि…” चार्जशीटमध्ये काय उल्लेख?

अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीला हल्ला झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी हल्लेखोराला अटक करण्यात आली होती.

Kareena Kapoors Nutritionist told three Essential Foods
Video : करीना कपूरच्या न्युट्रिशनिस्ट सांगितले प्रत्येक महिलांनी खावेत असे तीन महत्त्वाचे पदार्थ, चाळिशीतल्या महिलांनी हा व्हिडीओ एकदा पाहाच

Rujuta Diwekar Recommends Top 3 Foods : करीना कपूर खानची न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगतात की, दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा महिलांना…

saif ali khan reveals why he took rickshaw to go hospital
रक्तबंबाळ सैफ अली खान लक्झरी गाड्या असूनही रिक्षाने रुग्णालयात का गेला? म्हणाला, “रात्रभर आमच्या घरी…”

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानने त्याच्यावर घरात झालेल्या हल्ल्याबद्दल मौन सोडलं असून अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला

सैफ अली खानवर मागच्या महिन्यात हल्ला झाला होता, त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि डिस्चार्ज देण्यात आला.

First photo of saif ali khan attacker
Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलीस का करत आहेत? यामागची दहा महत्त्वाची कारणं काय?

सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Saif Ali Khan News
Saif Ali Khan : सैफवर हल्ला करुन हल्लेखोर पळाला, त्याने दादरला जाणारी ट्रेन पकडली आणि… नेमकं काय काय घडलं? वाचा घटनाक्रम

मागच्या तीन दिवसांपासून सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर लपला होता, त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलं असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.