scorecardresearch

करीना कपूर खान Photos

अभिनेत्री करीना कपूर खानचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत कपूर घराण्यात झाला होता. तिचे वडील अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता अभिनेत्री होती. करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरही अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं असून तिला तैमूर आणि जहांगिर नावाची दोन मुलं आहेत. करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली. मिठीबाई कॉलेजमध्ये तिने दोन वर्षे कॉमर्सचा अभ्यास केला. शिकत असतानाच तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी शिक्षण सोडून तिने मुंबईतील एका अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. तिने २००० साली ‘रेफ्युजी’मधून अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘तिने मुझे कुछ केहना है’, ‘यादें’, ‘अजनबी’, ‘अशोका’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाश द हाँट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हू’’, ‘एलओसी कारगिल’, ‘चमेली’, ‘युवा’, ‘देव’, ‘फिदा’, ‘ऐतराज’, ‘हलचल’, ३ इडियट्स, ‘एजेंट विनोद’, ‘हिरोईन’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘लाल सिंग चड्ढा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
kareena kapoor khan marathi dietician rujuta diwekar reveals her diet plan
9 Photos
१८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितली करीना कपूरची दिनचर्या, बेबोच्या डाएटविषयी जाणून घेऊयात…

Kareena Kapoor swimsuit, Kareena Kapoor Khan,Kareena Kapoor vacation
10 Photos
Photos : करीना कपूर खानचं मोनोकिनीमध्ये बीचवर फोटोशूट; नेटकरी म्हणाले, “पुढचं बाळ…”

Kareena Kapoor Khan Monokini Look: सोशल मीडियावर करीना कपूर खानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. चाहते तिच्या लूकचे कौतुक करत…

Deepika Padukone to kareena Kapoor alia bhatt Bollywood moms continued their work during pregnancy
19 Photos
दीपिका, करीना ते आलिया; गरोदरपणातही कलेला दिलं प्राधान्य, कामाला विराम न देणाऱ्या बॉलिवूड मॉम्सबद्दल जाणून घ्या…

प्रेग्नेंसीदरम्यान महिलांनी घरातच बसून राहण्याचे दिवसही आता राहिले नाहीत. बदलत्या काळानुरूप जीवनशैलीमध्येही अनेक बदल होत आहेत.

Kareena Kapoor Handbags Collection
6 Photos
Kareena Kapoor : करीना कपूरच्या ‘या’ पाच आयकॉनिक लक्झरी हँडबॅग बघितल्या का?

Kareena Kapoor Handbags Collection : करीना कपूर खानच्या हेवा वाटणाऱ्या लक्झरी हँडबॅग कलेक्शन पाहुया. तिच्या ५ सर्वात प्रतिष्ठित आणि आकर्षक…

Kareena Kapoor HD Photos
7 Photos
वयाच्या ४४ व्या वर्षीही करीना कपूर इतकी फिट कशी? तिच्या ट्रेनरने सांगितलं खास गुपित!

वयाच्या ४४ व्या वर्षीही करीन कपूर अत्यंत फिट दिसते. तिच्या तजेलदार चेहऱ्यामागे आणि तंदरुस्त शरीरामागे काही खास गुपितं दडलेली आहेत.…

Best Foods for Women's Healt
9 Photos
करीना कपूरच्या न्युट्रिशनिस्ट सांगितले चाळिशीतल्या महिलांनी कोणते पदार्थ खावेत?

Best Foods for Women’s Health : न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगतात की, दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा महिलांना नाश्ता बनवायला वेळ मिळत…

Happy News Year 2025
10 Photos
Photos : श्रद्धा कपूरपासून ते काजोल, शहनाज गिलपर्यंत बॉलीवूड स्टार्सनी नवीन वर्ष कसे साजरे केले? पाहा फोटो

How Bollywood stars celebrate New Year: बॉलिवूडमधून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये काजोल, करीना कपूर खान…

Kapoor Family Met Pm Narendra Modi
13 Photos
Photos : कपूर कुटुंबीय पंतप्रधान मोदींच्या भेटीला; करीनाच्या मुलांसाठी दिला ऑटोग्राफ

Kapoor Family Met Pm Narendra Modi Photos : राज कपूर यांच्या १०० व्या जयंती निमित्त बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कुटुंबाने म्हणजेच…