Page 11 of कर्जत News

तहसील कार्यालयाच्या आवारातच असलल्या पोलीस ठाण्यातील कोठडीच्या छताची कौले काढून चार दरोडखोरांनी येथून सिनेस्टाईलने पलायन केले. त्यांना पकडण्यासाठी तीन पथके…

मुंबईहून कर्जकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मालगाडीचे इंजिन घसरल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.
श्रीगोंदे तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही सत्ताधारी जगताप गटाने विजयाची हॅटट्रिक नोंदवली.
कर्जत तालुक्यात भीमा नदीपात्रामध्ये पोलीस पथकाची वाळूमाफियांवर आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई शनिवारी पहाटे चार वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम…
तालुक्यातील माळढोक लाभक्षेत्रामधील जमिनींची खरेदी-विक्री व कर्ज प्रकरणास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तालुक्यातील रेहकुरी अभयारण्याचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास…

तालुक्यातील गणेशवाडी व पुणे जिल्ह्य़ातील वाटलूज, नायगाव परिसरात वाळूउपसा करणा-या तब्बल आठ फायबर बोटी पंपासह बुडवल्या.

नगर शहरासह जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर शहर, राहात्यात हलक्या सरी आल्या, मात्र कर्जत तालुक्यासह…
तालुक्यातील शेतीचे सर्व २९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा संकल्प जिल्हय़ाचे पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदे तालुक्यातील बोरी येथे दहावीत शिकणाऱ्या आदिवासी समाजातील प्रवीण हनुमंत भोईटे या विद्यार्थ्यांने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्या…
महाराष्ट्र जीवन प्राधिकारण या विभागाने मात्र कर्जत ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले आहे व प्रस्तावित पाणी योजना ही फक्त ग्रामीण…
राज्याच्या हितासाठी, स्थिर सरकार असावे म्हणूनच आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देत आहोत
भीमा नदीपात्रामध्ये कर्जत, श्रीगोंदे, दौंड या तालुक्यांमध्ये बेकायदेशीररीत्या वाळूतस्करांनी पुन्हा एकदा नदीपात्रामधून जोरदार वाळूउपसा सुरू केला आहे.