कर्जत News

भाजपचे पदाधिकारी शहाजीराजे भोसले यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व आमदार रोहित पवार यांचे समर्थक कैलास वराट यांच्याविरुद्ध काल, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे समितीच्या १२…

कर्जत बाजारतळ येथून मोर्चाला सुरुवात झाली.

‘व्हीआयपीजी’ ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक गुन्ह्यातील आरोपींच्या कर्जत तालुक्यातील आंबीजळगावातील नातलगांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला आहे.


आमदार रोहित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली.

रस्ता प्रलंबित असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, गरोदर माता, वृद्धांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. सापांच्या वावरामुळे या पाण्यातून प्रवास…


ठाण्याहून कर्जत, कसारा दिशेने सोडण्यात येणाऱ्या शटल सेवेमुळे याभागात जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईहून येणाऱ्या लोकलची प्रतीक्षा करावी लागत नव्हती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार राहुल जगताप, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजेंद्र नागवडे या दोन साखर कारखानदारांसह काँग्रेसचे…

कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

कर्जत शहरातील हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमणे आज, सोमवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाने यासाठी…