Page 8 of कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद News

अजित पवार म्हणतात, “यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर तो समोर यायला हवा”

दोन्ही राज्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी प्रथमच थेट हस्तक्षेप केल्यानंतर करण्यात आला मोठा दावा

बोम्मईंसह झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस रात्री पोहोचले अमित शाहांच्या निवासस्थानी, नेमकं काय झालं?

राज्यातील विरोधी पक्षांच्या विनंतीला मान देऊन शहांनी ही बैठक बोलावली. पण, शहांनी विरोधी पक्षनेत्यांना अप्रत्यक्ष समज दिली.

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ नये म्हणून कर्नाटकने पाठवलेल्या पत्रामागचं नेमकं कारण काय होतं, याबाबतही फडणवीसांनी माहिती दिली आहे.

…आणि ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही मान्य केलेलं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

अमित शाह म्हणतात, “वादावरचा तोडगा लोकशाही प्रक्रियेमध्ये रस्त्यावर होऊ शकत नाही. संवैधानिक मार्गानेच तोडगा निघू शकतो!”

“दु:ख हेच आहे की प्रत्येक वेळी महाराष्ट्राला यातना होतात, मात्र कोणाला वाईट वाटत नाही.” असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून दिल्लीत बैठक होणार आहे.

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला आव्हान देत कोंडी करण्याचा प्रयत्नही झाल्याने आंदोलन राजकीय वळणावर येताना दिसले.

भारत बांगला देश सीमावाद निकालात काढला जाऊ शकतो, तर राज्याराज्यात ही भांडणे नकोत…

उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधाला आहे.