Page 8 of कार्तिक आर्यन News

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘शेहजादा’पेक्षा ‘पठाण’ कमाईच्या बाबतीत वरचढ ठरला आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादाने शाहरुखच्या ‘पठाण’च्या ट्रेलरलाही मागे टाकलं होतं.

Shehzada: कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमावले ‘इतके’ कोटी

बहुचर्चित ‘शहजादा’ चित्रपटाच्या तिकीटविक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रदर्शनपूर्व हा चित्रपट ८ कोटींची कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या व्हायरल फोटोंनंतर होतायत डेटिंगच्या चर्चा

कार्तिक आर्यन नेहमीच महागड्या कारमध्ये फिरताना दिसतो. कार्तिक महागड्या कारचा शौकिन असून त्याच्या गॅरेजमध्ये महागड्या कारचा समावेश आहे.

कार्तिक आर्यनने करियरच्या सुरवातीला संघर्ष केला आहे. त्याला पहिल्या चित्रपटासाठी १.२५ लाख रुपये मिळाले होते

कार्तिकने पैसे जास्त मागितले म्हणून त्याला करणने चित्रपटातून काढल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या

कार्तिक आर्यन अभिनेता शाहिद कपूरच्या जुहू येथील घरी भाड्याने राहणार आहे.

‘पठाण’ला चित्रपटगृहात टिकाव धरून राहण्यासाठी ‘शेहजादा’ला टफ फाईट द्यावी लागणार आहे.

‘भूल भुलैय्या’सारखीच ‘भूल भुलैय्या २’नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

कार्तिक आर्यन त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. पण शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.