Page 29 of काश्मीर News
काश्मीर खोऱ्यातील बहुसंख्य तरुण वर्ग अजूनही अत्यंत अस्वस्थ आणि अलगतेच्या भावनेने पछाडलेला आहे.
बारामुल्ला, बनीहाल दरम्यान रेल्वेसेवा काल सकाळपासून पुन्हा सुरू झाली.
मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.
यावेळी प्रेक्षकांमधूनही ‘विथ लव्ह फ्रॉम काश्मीर’ असे फलक झळकताना दिसले.
केजरीवाल यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवरून यासंदर्भात भाष्य केले.
जेएनयू विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान त्याने हे वादग्रस्त विधान केले
परिसरातील मशिदीमध्ये त्या दहशतवाद्यांना ‘मुजाहिद‘ म्हणजेच पवित्र योद्धे असे संबोधून त्यांना प्रेरणा देण्यात येत होती
भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
भारताच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग आपल्याला कधीच मिळवता येणार नाही
गुलमर्ग येथे रविवारी रात्रीचे तापमान उणे ११.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.
लडाखमधील लेह येथे उणे ७.१ अंश तापमानाची नोंद झाली. कारगिल शहरात उणे ६.६ अंश तापमानाची नोंद झाली
कासिर अबू कासिम बुधवारी रात्री काश्मीरमध्ये भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार मारला गेला.