केडीएमसी News

या इमारतीच्या तळ मजल्याला नवीन वाहन विक्रीचे प्रदर्शनी दालन, पहिल्या माळ्यावर शुभारंभ बॅन्क्वेट हाॅल, तिसऱ्या माळ्यावर लाॅजिंग बोर्डिंग आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल यांना प्रशासनाने बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केले.

राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रस्ताव तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील गटार, रस्ते, पूलांच्या कामांवर ‘के. डी. एम. सी.’चे शिक्के असताना गटारांवर बसविलेल्या झाकणांवर ‘बी.एम.सी.’चे शिक्के कशासाठी,…

कल्याण डोंबिवली पालिकेेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी पालिका अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागरी सुविधा कामांसाठी निधी देताना हात आखडता घेतला आहे.

या योजनेतील ३०३ कोटीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुरी दिली.

ठाणे पालिकेच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली पालिका विकास कामे, आर्थिक परिस्थितीबाबत एकदमच गलितगात्र आहे.

नगररचना विभागातून आपली बदली केल्याने एक अभियंता बदली आदेश न स्वीकारताच आजारपणाच्या रजेवर निघून गेला आहे.

पुरसे सफाई कामगार रस्त्यावर नसल्याने शहरात वेळोवेळी कचऱ्याची समस्या निर्माण होते.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या भरारी पथकाने खडकपाडा भागात शनिवारी दोन टन प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे.

बांधकाम मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण करुन झाल्यानंतर विकासकांनी या कृती केल्याने नगररचना, पालिकेच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींचे प्रकरण उघडकीस आल्यापासून ईडीकडे डोंबिवली, कल्याण मधील अनेक बेकायदा इमारतींच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.