scorecardresearch

Page 5 of केडीएमसी News

कल्याण-डोंबिवली प्रदुषण मुक्तीसाठी सायकलच्या माध्यमातून जागर, सायकल क्लबच्या सदस्यांबरोबर पालिका आयुक्तांनी केली चर्चा

दोन्ही शहरांमध्ये १२ हून अधिक सायकल क्लब आहेत. महिलांचे स्वतंत्र सायकल क्लब आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे संकेतस्थळ महिनाभरापासून बंद

संकेतस्थळ बंद असल्याचे कोणतेही कारण पालिकेकडून जाहीर केले जात नसल्याने पालिका हद्दीतील रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

डोंबिवलीतील घरडा सर्कल चौकातील वाहतूक बेटाचा वाहनांना अडथळा, वाहतूक बेटाचा आकार कमी करण्याचा वाहतूक विभागाचा प्रस्ताव

बाहेरून डोंबिवलीत येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक बेटाचा मोठा आकार वाहनांना आता अडसर ठरू लागला आहे

डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी एकनाथ शिंदे, भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांचा आरोप

डोंबिवलीतील ३४ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे रद्द करण्याचा एमएमआरडीएच्या निर्णयावरुन चव्हाण यांनी नगर विकास मंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे