scorecardresearch

केदारनाथ Videos

भारतामधील आठ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ (Kedarnath) मंदिर पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे. उत्तराखंड राज्यामध्ये वसलेल्या या मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक जमत असतात. त्यातही महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

महाभारतामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते.

केदार (Kedar) हे भगवान शंकराचे नाव आहे. त्यातल्या केदार शब्दाचा अर्थ जमीन, शेती किंवा भूमीशी लावला जातो आणि नाथ या शब्दाचा वापर स्वामी किंवा रक्षक या अर्थाने केलेला आढळतो. २०१३ मध्ये या ठिकाणी महापूर आला होता. त्यावेळी तेथे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती.
Read More
The Kedarnath Yatra began and the temple was opened for devotees
Chardham Yatra Begins: महाराष्ट्रासह देशभरातील भाविक केदारनाथमध्ये दाखल | Kedarnath

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत जुगारून हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात…

Kedarnath Temple Committee Presidents explanation on Swami Avimukteswaranandas allegation on Kedarnath Temple
Kedarnath: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या आरोपावर केदारनाथ मंदिर समितीच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

“केदारनाथमधून 228 किलो सोने गायब झाले आहे.”, असा दावा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला होता. आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या…

Shankaracharya Swami Avimukteswarananda gave a reaction on discussion of symbolic Kedarnath temple will be built in Delhi
Kedarnath: दिल्लीत प्रतिकात्मक केदारनाथ मंदिर होणार? शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणतात…

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि उबाठा गटाचे नेते,पदाधिकारी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर…