scorecardresearch

केदारनाथ

भारतामधील आठ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ (Kedarnath) मंदिर पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे. उत्तराखंड राज्यामध्ये वसलेल्या या मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक जमत असतात. त्यातही महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

महाभारतामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते.

केदार (Kedar) हे भगवान शंकराचे नाव आहे. त्यातल्या केदार शब्दाचा अर्थ जमीन, शेती किंवा भूमीशी लावला जातो आणि नाथ या शब्दाचा वापर स्वामी किंवा रक्षक या अर्थाने केलेला आढळतो. २०१३ मध्ये या ठिकाणी महापूर आला होता. त्यावेळी तेथे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती.
Read More
Rahul Gandhi prasad vatap
पाच राज्यांत निवडणुकांची रणधुमाळी असताना राहुल गांधी केदारनाथ धाममध्ये, चहानंतर स्वहस्ते प्रसादही वाटला!

Rahul Gandhi in Kedarnath Dham : उत्तराखंड काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी तीन दिवसीय खासगी दौऱ्यावर आहेत. ५ नोव्हेंबर…

Rahul Gandhi Kedarnath
केदारनाथ मंदिरातील राहुल गांधींच्या ‘या’ कृतीने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

केदारनाथला पोहोचल्यानंतर राहुल गांधींनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ते म्हणतात की, आज मी उत्तराखंडमधील केदारनाथ धामला भेट दिली.…

Scenery Kedarnath temple ganeshotsav Jangle family gondia
केदारनाथ धामचे गोंदियात दर्शन! जांगळे कुटुंबीयांनी साकारला केदारनाथ मंदिराचा देखावा

केदारनाथ धाम यात्रेदरम्यान कुठली काळजी घ्यावी, याचीही माहिती या देखाव्याच्या माध्यमातून दिली आहे.

Uttarakhand Viral Video,
केदारनाथ धामच्या दर्शनासाठी आलेला भाविक सेल्फीच्या नादात नदीत पडला, मोठ्या दगडात अडकला अन्…, थरारक VIDEO व्हायरल

उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे गुजरातच्या यात्रेकरूने सेल्फीच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

lord shiva devotees old couple going to kedarnath dhaam video goes viral shravan month
खरे शिवभक्त! काठीचा आधार घेऊन चढले केदारनाथ धाम, वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर केदारनाथला जाणाऱ्या वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, केदारनाथ धामला निघालेले हे…

Landslide at Gaurikund
Uttarakhand : गौरीकुंडमध्ये दरड कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती, दुकानंही गेली वाहून

केदारनाथ मार्गावर असलेल्या गौरीकुंड या भागात ही घटना घडली आहे.

Photography banned inside Kedarnath Temple; violators to face legal consequences
Kedarnath Temple: केदारनाथ मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रपोज केल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर आता यापुढे…

Kedarnath Mobile Ban :केदारनाथ मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही. मंदिर आणि परिसरात मोबाईल वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार…

kedarnath viral video
तरुणीने प्रियकराला केदारनाथ मंदिर परिसरात प्रपोज केल्याने वाद, मोबाईल वापरण्यावर येणार बंदी? नेमकं काय घडलं?

तरुणीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने आपल्या प्रियकराला केदारनाथ मंदिराच्या परिसरात प्रपोज करण्यासाठी कसे नियोजन केले याबद्दल…

Badri-Kedarnath Temple Committee
‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत केदारनाथ मंदिर समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांचा मोठा निर्णय; शूटिंग करणाऱ्यांना दिला इशारा, म्हणाले…

केदारनाथ मंदिरासमोरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समितीने पोलिसांना पत्र लिहिलं होतं.

best tourist place near kedarnath temple
Kedarnath Dham: केदारनाथ यात्रेला जाताय? मग ‘या’ अद्भूत ठिकाणांना आवर्जून भेट देऊ शकता

दरवर्षी लाखो लोक केदारनाथला भेट देतात. पण केदारनाथ मंदिराशिवाय अनेकांना इतर अनेक पर्यटन स्थळांची योग्य माहिती नसल्याने त्यांना असेच घरी…

Kedarnath yatra suspended
केदारनाथ धाम यात्रेला जाण्याचा विचार करताय? मग ३० एप्रिलपर्यंत थांबा, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Kedarnath Yatra Registration Stopped : चार धाम यात्रा ही प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. यामुळे हजारो भाविक दर्शनासाठी तिथे पोहचतात. पण…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×