Page 37 of लहान मुले News
परीक्षेचा शेवटचा पेपर दिला की त्याच रात्री झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावी जाणाऱ्या पिढीला त्याचं भलतंच आकर्षण असायचं. पण आताच्या…
मुलं सहलीला जाऊन आली तरी दमत नाहीत, कारण त्यात मेंदूच्या दोन्ही भागांना चालना मिळते. स्नेहसंमेलन, खेळाचे तास असतात तेव्हा मुलांना…
५ ई ही शाळेत शिकणारी एक हुशार आणि गुणी मुलगी! अभ्यासाबरोबरच खेळ आणि गाण्याचीही तिला आवड. आई आणि आजीबरोबर स्वयंपाकघरात…
घरटय़ाजवळ उडताना, शिकार शोधताना, अन्न मिळविताना पक्षी जवळच्या खुणांचा संदर्भ ठेवून आपला मार्ग लक्षात ठेवतात. उदा. वृक्ष, नदी इत्यादी. परंतु…
बालमित्रांनो, येत्या आठवडय़ात आपण साजरा करणार आहोत गुढीपाडवा. हिंदूू वर्षांतील हा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आजच्या आपल्या…
रावणाला बिभीषण व कुंभकर्ण असे दोन भाऊ होते. त्यातील कुंभकर्ण झोपाळू होता. तो म्हणे सलग आठ ते दहा महिने झोपत…
वंध्यत्व असलेल्या जोडप्यामध्ये कितीतरी वेळा असं दिसतं, की पत्नीच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया झाल्या, तरी स्वत:ची धातूची तपासणी करायला कित्येक पतिराज…
स्तनपान खरोखर फार सोयीस्कर आहे. हवं तेव्हा, हवं तितकं, बरोब्बर पाहिजे त्या तापमानाचं जेवण बाळासाठी तयार असतं. बाटल्या किंवा इतर…
होळी अगदी दोन दिवसांवर आली होती. मुलांचे होळीचे बेत सुरू झाले होते. ‘ए सौमित्र, आपण होळी खेळायची?’ अर्णवने विचारलं. ‘खेळू…
सध्या आकाशात दोन धूमकेतू दिसत आहेत. त्यातील ढंल्ल२३ं११२(पॅनस्टार्स) हा धूमकेतू अनेकांनी पाहिला. त्याचे फोटोही अनेकांनी घेतले. या फोटोंची इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाण…