Page 6 of कोकण रेल्वे News

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे विशेष गाड्यांची मागणी केली आहे.

कोकणवासीयांचा प्रवास वेगवान व्हावा, त्यांना अतिरिक्त सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने टप्पा दुहेरीकरण (पॅच डब्लिंग) करण्यावर भर दिला…

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वेच्या ११ स्थानकांवर विमानतळाचा लूक देणारी वैशिष्ट्यपूर्ण कामे केली असताना, आता वाहन पार्किंग व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी…

सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पावसाळ्यातही आठवड्यातून ६ दिवस ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात यावी, अशी कोकण…

नियमित आणि सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी क्रमांक ०११७१ सीएसएमटी – मडगाव जंक्शन विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासाठी दिलासा देणारी बातमी आहे.कोकण रेल्वे कडून गणेशोत्सवा पूर्वी रो रो सेवा सुरू केली जाणार आहे.

सर्व रेल्वेस्थानकावर २५ वॅटचे व्हीएचएफ सेट असून, त्याद्वारे ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर्स यांच्यामध्ये सतत संवाद ठेवता येतो.

पावसाळी वेळापत्रकात १५ दिवस कमी केल्याने प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. कोकण रेल्वेने कोलाड – ठोकूर दरम्यानच्या ७४० किमी पट्ट्यातील…

रेल्वे मालगाड्यांवरून कारची रो रो सर्व्हिस सुरू झाल्यास कोकणवासीयांच्या हलक्या वजनाच्या गाड्या विनासायास गावाकडे पोहचण्यास मदत.

कोकणातील दळणवळणाची साधने पावसाळ्यात बाधित होण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास दरवर्षी याच परिस्थितीला कोकणवासियांना सामोरे जावे लागत आहे.

कोकण रेल्वेने आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने निर्णायक टप्पा गाठला असून, लवकरच संस्थेचं सुमारे १५०० कोटी रुपयांचे जुने कर्ज फेडून कर्जमुक्त होणार…

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास कार्यरत राहणारे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.