scorecardresearch

कोकण रेल्वे News

उदरनिर्वाहासाठी कोकणामधील (Konkan) असंख्य लोक मुंबईकडे रवाना होऊन मिळेल ते काम करुन राहू लागले, त्यातील बहुसंख्य गिरण्यांमध्ये काम करत असतं. कोकणी माणसासाठी सण-उत्सव फार महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी गावाला जाण्यासाठी पूर्वी जहाजाचा प्रवास करावा लागे. पुढे एसटी आल्यानंतर चाकरमान्याचे कमी हाल होऊ लागले. पण हा प्रवास त्रासदायक असे. दरम्यानच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे असावी असा विचार काहींच्या मनात आला. त्यात मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने करावा लागे. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी या कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे विभाग उभारण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती लोकांमध्ये होती. जॉर्ज फर्नान्डिस यांच्या नेतृत्वाखाली कोकणी नेत्यांनी केंद्रामध्ये कोकण रेल्वे बांधण्याची मागणी केली. १९६६ साली दिवा-पनवेल रेल्वेचा मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला.

१५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा (Konkan Railway) पायाभरणी समारंभ पार पडला. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. १९९८ मध्ये कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आणि १९ जुलै १९९९ रोजी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना कोकण रेल्वेचा लाभ घेता आला.
Read More
Vande Bharat Express Konkan Railway | वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे २० डबे मागणी
कोकणातील वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ करण्याची मागणी; वंदे भारत २० डब्यांची करण्यासाठी कोकणवासीयांचे रेल्वेला पत्र

मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, सध्या ही गाडी केवळ ८ डब्यांसह धावत…

Konkan Railway Holi Special Trains 2026 | कोकण रेल्वे होळी विशेष गाड्या पनवेल रत्नागिरी चिपळूण
Unreserved Special Trains : पनवेल – रत्नागिरीदरम्यान ६ अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष सेवा…

होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या पूर्णतः अनारक्षित असून प्रवाशांना तात्काळ…

kokan-schools-student-count-decline-education-minister-dadaji-bhuse-new-teacher-norms-nitesh-rane-uday-samant pune print news
कोकणातील घटत्या विद्यार्थिसंख्येची शिक्षणमंत्र्यांकडून दखल

कोकणातील शाळांतील घटत्या विद्यार्थिसंख्येच्या समस्येची शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दखल घेतली. त्यानुसार नववी आणि दहावीसाठी प्रत्येकी दहा विद्यार्थी असल्यास…

Konkan Railway Holi Special Trains 2026 | कोकण रेल्वे होळी विशेष गाड्या पनवेल रत्नागिरी चिपळूण
होळीनिमित्त जादा रेल्वे चालवा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी…

२८ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत गणपती उत्सवाच्या किमान ७० टक्के गाड्या होळीसाठी चालवण्यात याव्यात, असे पत्र समितीचे सचिव…

Passengers are demanding the immediate doubling of the 350-km Konkan Railway track to resolve chronic train delays.
Konkan Railway: ​कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण विलीनीकरणाची मागणी

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास दिवसेंदिवस खडतर होत चालला असून, गाड्यांचा प्रचंड विलंब आणि तिकिटांची टंचाई यामुळे चाकरमानी मेटाकुटीला आले आहेत.

Reservation for Valentine Day special trains available through IRCTC and passenger reservation system online for Valentine Day
कोकणातील प्रवाशांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त विशेष रेल्वेसेवा; महाशिवरात्र, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रवास करणाऱ्यांना दिलासा

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त प्रियकर-प्रेयसी, मित्र परिवार आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी मिळते. हा दिवस साजरा करण्यासाठी आणि महाशिवरात्रदरम्यान…

Indian Railway
कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ; एलटीटी ते मडगाव विशेष रेल्वेगाडी एप्रिलपर्यंत धावणार

कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसला १६ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सोबतच दादर-हुबळी एक्स्प्रेस आता आधुनिक आणि सुरक्षित…

konkan-railway-special-memu-train-chiplun-to-panvel-for-election-return-journey
कोकणातील मुंबईकरांसाठी आज चिपळूण–पनवेल मेमू विशेष; पनवेल–रत्नागिरी मार्गावरही विशेष गाडी

निवडणुकीसाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने आज, ८ फेब्रुवारी रोजी चिपळूण–पनवेल आणि पनवेल–रत्नागिरी मार्गावर विशेष अनारक्षित मेमू गाड्या सोडण्याचा…

Prayagraj Uttar Pradesh weekly trains Holi summer special Central Railway booking timings LTT Mumbai
Angnewadi Jatra 2026 : आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाड्या…

आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या जत्रेनिमित्त कोकण रेल्वेने मुंबईहून सिंधुदुर्गासाठी चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून भाविकांच्या सोयीसाठी ७ फेब्रुवारीपासून…

Changes in train stops in Konkan, Marathwada, Vidarbha due to CSMT redevelopment
कोकण, मराठवाडा, विदर्भातील रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठा ब्लाॅक

देशातील सर्वाधिक गजबजलेल्या स्थानकांपैकी एक मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्थानक आहे. दररोज येथून अर्धशतकांहुन अधिक रेल्वेगाड्या धावतात.

konkan railway tejas express passengers face delays and inconvenience mumbai
Tejas Express : कोकणातील तेजस एक्सप्रेसमधील प्रवासी हैराण; अवेळी प्रवास, प्रवासात गैरसोय…

उच्च श्रेणीची सेवा देण्याचे आश्वासन देणारी तेजस एक्स्प्रेस सध्या दर्जाहीन आणि वेळखाऊ ठरत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला असून रेल्वे…

Panvel Kalamboli rail block affects Konkan Railway services
Konkan Railway Train Delay: कोकणातील रेल्वेगाड्या होणार विस्कळीत; तुतारी, मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस विलंबाने धावणार

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या पायाभूत कामानिमित्त पनवेल – कळंबोलीदरम्यान विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या