scorecardresearch

कोकण News

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.

या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत.
Read More
konkan railway loksatta,
कोकण रेल्वे मार्गावर रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या धावणार

कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

heavy traffic ban on Mumbai Goa highway
मुंबई – गोवा महामार्ग, पनवेल ते इंदापूर प्रवास डिसेंबरपासून अतिजलद

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर अशा ८४ किमीच्या महामार्गाचे काम सध्या वेगात सुरु आहे.

narali Purnima news in marathi
मालवणमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी तीन नारळ लढवण्याच्या स्पर्धा; बक्षिसांची खैरात

मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्यातर्फे आयोजित ही स्पर्धा यंदा आपले दहावे वर्ष साजरे करत आहे.

mahayuti eknath shinde shivsena bjp disputes
कोकणात महायुतीवरुन कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

कोकणातील भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सतत वादाची ठिणगी पडत असल्याने कोकणात महायुतीच्या युती बद्दल आता साशंकता निर्माण झाली…

connect Konkan and Western maharashtra through railway line will laid between Vaibhavwadi and Kolhapur
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी हालचाली… वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी प्रयत्न

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. वैभववाडी ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे.

water levels in maharashtra Dams water storage
राज्यातील धरणे जुलैअखेर तुडूंब; जाणून घ्या, पाणीसाठा किती?सर्वाधिक पाऊस कुठे पडला?

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लहान, मध्यम व मोठे, अशी एकूण २९९७ धरणे आहेत. सोमवारअखेर या सर्व धरणांमध्ये सुमारे ७२.३८…

shaktipeeth highway to boost tourism in Sindhudurg says Deepak kesarkar development in konkan region
शक्तिपीठ महामार्ग तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून न्यावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी – आमदार दीपक केसरकर

दोडामार्ग तालुक्यात प्रस्तावित असलेला अम्युझमेंट पार्क, तिलारीचा परिसर आणि सागरी किनारा रेडीपर्यंतच्या विकासासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल.

Konkan tourism news in marathi
‘‘ शिवदुर्ग दर्शन प्रकल्पांतर्गत ५१ किल्ल्यांची…”, कोकण विभागीय आयुक्तांनी कोकण पर्यटनबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती

कोकण विभागाला एैतिहासिक वारसा आहे. कोकण विभागाने नागरिकांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. आपले सेवा पोर्टलवरील सर्व…

ताज्या बातम्या