कृष्ण जन्माष्टमी २०२५ Photos
Priyadarshini indalkar and abhinay berde: अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्याही भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
Dahi Handi 2025, Photos: राज्यातील ठिकठिकाणी हा उत्साह आणखी शिगेला पोहचतो आहे.
कोकणनगर गोविंदा पथकाने वर्तकनगर येथील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात १० थर लावून विश्वविक्रम केला.
Gautami Patil Radha Look: गौतमी पाटीलचं हे फोटोशूट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरलं आहे. यामध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे.
सिल्क साडीतील लूकवर सुखदाने भरजरी हिऱ्यांचे दागिने परिधान केले आहेत.
वृंदावनमध्ये राधासह अनेक गवळणी कृष्णावर प्रेम करायच्या. कृष्णाने नेहमी या गवळणींचा आदर केला; पण त्याचे खरे प्रेम हे राधेवर होते.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन बांधवांनी दादरच्या आयडियलच्या गल्लीतील दहीहंडी उत्सव साजरा केला.
हातात मोरपीस घेऊन भाग्यश्रीने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
जन्माष्टमी म्हणजे भगवान कृष्णाचा जन्म साजरा करणारा एक प्रमुख हिंदू सण, 2024 मध्ये संपूर्ण भारतात हा सण आनंदाने साजरा केला…
Krishna Janmashtami 2024: २६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पुण्यातील इस्कॉन मंदिरात कान्हाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने हजर झाले.