Page 8 of क्रिती सेनॉन News

गेले अनेक महिने क्रिती सेनॉन आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

क्रितीशी अफेअरच्या चर्चांवर प्रभासने पहिल्यांदाच सोडलं मौन; अभिनेत्रीचा ‘मॅडम’ असा उल्लेख करत म्हणाला…

अखेर क्रितीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत यावर मौन सोडले आहे.

प्रभास- क्रिती सेनॉनच्या अफेअरच्या चर्चांबद्दल वरुण धवनचं वक्तव्य चर्चेत

प्रभास आणि क्रिती ही दोघं एकमेकांना डेट करत आहेत अशा गेले अनेक दिवस चर्चा रंगल्या आहेत.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉन ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाकडून प्रभासच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.

क्रिती सेनॉनला करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’ वेब सीरिजसाठी विचारणा करण्यात आली होती.

दिग्दर्शक अमर कौशिक यांचा हा तिसरा चित्रपट आहे.

क्रिती सेनॉनच्या ‘भेडिया’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘भेडिया’ हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.