Page 43 of लातूर News
गृहस्थाश्रमीचे जीवन जगताना वडीलधारे या नात्याने तुमचे ‘मत’ काय, हा प्रश्न त्यांना कधी कोणी विचारला नाही. उपेक्षितपणाचा कटू इतिहास पचवून…
मतदानाची टक्केवारी वाढल्यास आपल्यालाच त्याचा लाभ होईल, असा दावा काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र, मताची टक्केवारी…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी शहरातील विविध भागांत चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय याच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला, तर काँग्रेसच्या…
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघांच्याही सभा एकाच मदानावर झाल्या. मात्र, सभेस मिळालेल्या प्रतिसादावरून मतदारसंघात जय-पराजयाची चर्चा सुरू झाली आहे.…
गुजरात मॉडेलचा देशभर गवगवा केला जात असला, तरी देशभरात एक रुपयाला टॉफी मिळते व तेवढय़ाच किमतीत अदानी उद्योग समूहाला एक…
निवडणुकीत काँग्रेसकडून प्रचाराचा स्तर घसरेल, अशा पद्धतीने भाजपवर टीका केली जात आहे. मात्र, स्त्रियांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या,…
मोबाईलचा वापर विलक्षण वेगाने वाढत असल्यामुळे निवडणुकीत मोबाईलच्या भाषेतच कार्यकत्रे आपले म्हणणे मांडत आहेत. प्रचारात टॉप राहायचे, तर कार्यकर्त्यांना वेळच्या…
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे. राज यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी लातूर लोकसभा…
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची येथील सभा, तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या हत्येचे प्रकरण, तसेच भाषणातून काँग्रेसवर…
आठवले महाराष्ट्रातील लालू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मी मात्र त्यांना ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे भालू असे म्हणणार नाही, असे सांगत…
‘उतावीळ नवरा व गुडघ्याला बािशग’ ही म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान झाल्याच्या थाटात…
पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेली रोख रक्कम बुधवारी रात्री लातूर व पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाईत जप्त केली. यात ६५ लाख…