Page 11 of विधान परिषद News

विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेणाऱया शिवसेनेला विधानसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने साताऱयातील त्यांचे आमदार रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बुधवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

हिवाळी अधिवेशन सुरू होऊन दहा दिवस झाले तरी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता जाहीर न केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभापतीच्या…
सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत वावरणाऱ्या काँग्रेस पक्षाला तब्बल १५ वर्षांनंतर विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले.
विधान परिषद किंवा विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना सदस्यांनी किती वेळ बोलावे, याचा वस्तुपाठ घालून देण्याची गरज आज विधान परिषदेत जाणवली.

शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी पुढील महिन्यात होणारी पोटनिवडणूक ‘अर्थ’पूर्ण होण्याची शक्यता आहे.
नागपूरचे जोगेंद्र कवाडे व प्रकाश गजभिये या दोन दलित नेत्यांच्या गर्जना आता विधान परिषदेत ऐकायला मिळतील. आगामी विधानसभा निवडणूक पाहता…
राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर मंगळवारी विधान परिषदेत प्रदीर्घ चर्चा झाली. खैरलांजीपासून ते खडर्य़ातील दलितांवरील अत्याचाराच्या ताज्या घटनेबद्दल आणि शक्ती…
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते यांची राष्ट्रवादीने नियुक्ती केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीचा घोळ काँग्रेसमध्ये झाला. परिणामी दोन जागा रिक्त ठेवण्याची वेळ पक्षावर आली.
विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्राची विशेष माहिती किंवा ज्ञान असलेल्यांची नियुक्ती…