Page 43 of बिबट्या News



वैतरणा धरण परिसराच्या मागील बाजूला वावी हर्ष हा झाडाझुडपांनी व्यापलेला परिसर आहे.

वनसंवर्धन राखीव क्षेत्र जाहीर झाल्यानंतरही येथे हरणांसाठी सुविधा नाहीत.

बिबटय़ा शहराकडे येऊ लागला असून उसाची शेती त्याचे आश्रयस्थान झाले आहे.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कठडा नसलेल्या विहिरीतून बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

कराडजवळील किल्ले वसंतगडच्या पूर्वेस जामकर वस्ती- पिंपळाचं परडे येथे सुमारे ५ वर्षांचा नर जातीचा बिबटय़ा सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे.
रोहा तालुक्यातील चणेरा येथे बिबटय़ाची शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

रोहा तालुक्यातील चणेराजवळ शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासात अडकून मंगळवारी एका बिबटय़ा मृत्यू झाला.
कसारा येथील डोईपाडा गावात बिबटय़ाच्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हिंसक बनलेल्या बिबटय़ाचा आईच्या कुशीतील तान्हुल्याला वारंवार हिसकावण्याचा प्रयत्न