Page 20 of संपादकांना पत्र News
भूगर्भीय लहरींमुळे ‘एक्स्प्रेस-वे’वर अपघात! असे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रथम पृष्ठावर रविवारी ठळकपणे प्रकाशित झाले आहे. (३ फेब्रु.) याच एक्सप्रेस महामार्गाने काही…
‘तीन पै- एक पैसा, चार पैसे- एक आणा, सोळा आणे- एक रुपया’ हे कोष्टक लहानपणी पाठ केलेले ७० ते ९०-९५…
‘नंदी आणि नंदीबैल’ हा प्रा. नंदी यांचे उद्गार आणि त्याचा संदर्भ स्पष्ट करणारा अग्रलेख तसेच ज. वि. पवार यांचा राजकीय…
‘जमाखर्च राजकारणाचा’ या सुहास पळशीकर यांच्या सदरातील ताजा (३० जाने.) लेख वाचला. पळशीकर यांनी राजकारण, पसा आणि गुन्हेगारी यांतील संबंधांचे…
प्रा. वसंत काळपांडे यांचा ‘‘असर’चे निदान आणि असरकारी’ उपाय’ हा लेख (२२ जाने.) निश्चितच शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत विचार करायला लावणारा…
चिपळूण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातल्या ‘कथाकथन’ कार्यक्रमात पहिली कथा सांगणाऱ्या कथाकाराने वसंत सबनीस यांच्या ‘खांदेपालट’ कथासंग्रहात समाविष्ट असलेली…
‘गांधी आडवा येतो’ हा अग्रलेख तसेच काँग्रेसचा जयपूर फूट व चावके यांचे दिल्ली वार्तापत्र वाचले. एकूण सूर असा, की राहुल…
लोकरंग (३० डिसेंबर)मध्ये शफाअत खान यांनी हसतखेळत एक विदारक सत्य सांगितले आहे, ‘‘सतत उत्तेजीत करणारा टैमपास कुठे शोधावा? काही जण…
२२ डिसेंबरच्या पुरवणीत आलेला मोहिनी निमकर यांचा ‘विवाह संस्कार की करार?’ हा लेख वाचला. मी त्यांच्याच पिढीतील एक असल्यामुळे की…
औरंगाबादचे एक माजी साहाय्यक पोलीस आयुक्त तसेच अन्य दोघा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार एका महिला कॉन्स्टेबलने ऑगस्ट २०१२ मध्ये न्यायालयात…
‘२१९ पकी फक्त १३ बलात्कार अनोळखींकडून!’ हे धक्कादायक वृत्त (लोकसत्ता २३ जाने.) वाचलं. यापूर्वीही दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर काही संस्थांनी जी…
जयपूर येथे काँग्रेसने चिंतन शिबीर आयोजित केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्याला एक वेगळे महत्त्व आहे. अखेर ठरल्याप्रमाणे राहुल…