सणासुदीच्या गर्दीमुळे सहा स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद; वांद्रे टर्मिनससह वापी, वलसाड, उधना, सुरत, भेस्तानचा समावेश; १५ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध
धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण; मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे यंत्रणांना आदेश
Environmental impact of war toxic contamination: युद्ध संपल्यानंतरही जमिनीखाली धोक्याचे सापळे; पर्यावरण आणि मनुष्यावर किती काळ परिणाम?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण : कुटुंबीयांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार; एसआयटीने कसा तपास करावा हे आदेश देऊ शकत नसल्याचे स्पष्ट
कर्मचाऱ्यांची यंदा सुट्ट्यांची दिवाळी, मुंबई व उपनगर जिल्ह्यात सोमवारी स्थानिक सुट्टी जाहीर, सलग पाच दिवस आल्या शासकीय सुट्ट्या