Page 396 of लाइफस्टाइल न्यूज News
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जगभरातील फिजिओथेरपिस्टचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
ऑक्टोबर २०२१ पासून वितरण सुरू होईल. तसेच या महिन्यापासून, कंपनी टेस्ट राइड देखील देईल.
जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात १९६६ सालापासून झाली.
शिक्षक दिनानिमित्त तुम्ही तुमच्या शिक्षकांना तुमच्या हातांनी कार्ड पत्र लिहून तुम्ही भेटवस्तू देऊन शुभेच्छा द्या.
तुम्ही एका फोनवरून दुसर्या फोनवर, जुन्या फोनवरून नवीन फोनवर, iOS वरून Android वर स्विच करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी…
गडचिरोली येथे एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खोट्या ट्विटचा खुलासा केला असून त्यांनी ही पोस्ट केली नसल्याचं सांगितलं आहे.
आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे.
शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.
जोधपूरमध्ये दुर्गम गावांमधील मुलांकरिता ‘रूम टू रीड’ मोहिमेअंतर्गत गावात उंटगाडीवरील लायब्ररी सुरू करण्यात आलीय.
बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते.
हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे नक्की काय होत? अनेकवेळा हृदयविकाराचा झटका आलेला लक्षातही येत नाही.