scorecardresearch

लाइफस्टाइल न्यूज Photos

लोकसत्ताच्या लाइफस्टाइल न्यूज या सेक्शनमध्ये मानवी जीवनशैलीशी निगडीत बातम्या वाचायला मिळतात. आरोग्य, फॅशन, ब्युटी, करिअर, रेसिपी असे काही विषय यामध्ये कव्हर होतात. या सेक्शनमध्ये महिलाच्या लाइफस्टाइलशी संबंधित बातम्या देखील उपलब्ध आहेत. लाइफस्टाइल सेक्शनमध्ये असलेल्या माहितीचा वापर दैनंदिन आयुष्यामध्ये करता येऊ शकतो. याशिवाय यामध्ये विविध आजार, त्यांची लक्षणे आणि त्यावरील उपचार अशी माहिती या सेक्शनच्या आरोग्य (Health) या सब-सेक्शनमध्ये वाचायला मिळतील. वाचकांच्या आवडीनुसार या सेक्शनमध्ये अनेक बदल देखील करण्यात आले आहेत. Read More
Drinks That Lower Cancer Risk
12 Photos
कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ ३ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी

Cancer Prevention Drinks: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आजपासून प्या ‘ही’ घरगुती पेये आणि कॅन्सरपासून स्वतःचे रक्षण करा

Foods Not To Cook In Pressure Cooker
8 Photos
तुम्हीही प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवता? मग ‘हे’ ५ पदार्थ कुकरमध्ये अजिबात शिजवू नका

Pressure Cooker Baking Tips : वेळ वाचवण्यासाठी तुम्ही सगळेच पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवत असाल तर थांबा. यामुळे अन्नाचे पौष्टिक मूल्य…

How to complete 10,000 steps in a day
8 Photos
दिवसाला १० हजार पावलं चालण्याचं टार्गेट कसं पूर्ण करायचं? ‘या’ सोप्या स्टेप्सची होईल मदत

Walking Tips For Office Workers : कामाचा ताण आणि बैठ्या जीवनशैलीमुळे व्यायाम किंवा इतर कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करणे कठीण…

health, fitness
7 Photos
व्यायामाची सुरुवात करण्यास चालढकल करताय? ‘या’ सहा मार्गांनी करा नवी सुरुवात…

तुम्हीही एक्सरसाईज करण्यासाठी कंटाळा, चालढकल करत आहात? तर जाणून घ्या व्यायामास प्रोत्साहन देणारे काही सोपे उपाय…

health
7 Photos
फक्त एका मिनिटामध्ये लक्ष विचलित होणाऱ्या समस्येतून व्हाल मुक्त! मनाची एकाग्रता वाढवणारा जबरदस्त उपाय; एकदा करुनच पाहा…

लक्ष केंद्रित करण्यास तुम्हालाही अडचण येत असेल तर तुम्ही आता हा उपाय अवलंबून बघितलाच पाहिजे…

morning mistakes that secretly ruin your health and mood
8 Photos
सकाळी उठल्याबरोबर ‘या’ ५ गोष्टी करणे टाळा, संपूर्ण दिवस सकारात्मक आणि उर्जादायी जाईल…

Start Your Day Right: आपण दिवसाची सुरुवात कशी करतो याचा आपल्या मनःस्थिती आणि आरोग्यावर परिणाम होतो. बऱ्याचदा आपण विचार न…

Pani Puri in English Name
12 Photos
“भाऊ, एक प्लेट पाणीपुरी दे ना!”, असं म्हणणाऱ्यांनो ‘पाणीपुरीला’ इंग्रजीत काय म्हणतात माहितीये का? जाणून घ्या उत्तर…

Pani Puri in English: पाणीपुरी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. प्रत्येक राज्यात याला वेगवेगळी नावं आहेत. पण इंग्रजीत पाणीपुरीला…

bottle gourd side effects who should avoid eating dudhi bhopla health tips in marathi
9 Photos
‘या’ लोकांसाठी विषासमान आहे दुधी भोपळा, चुकूनही खाऊ नका; अथवा बिघडेल आरोग्य…

Bottle gourd side effects: दुधी भोपळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, ते काही लोकांसाठी मात्र हानिकारकही ठरू शकते.

3 dangerous bedroom items harming your health
9 Photos
बेडरूममधल्या ‘या’ ३ वस्तू तुमच्या आरोग्यासाठी ठरतात धोकादायक; डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती…

Harmful Bedroom Items : एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये बेडरूममधील तीन वस्तूंबद्दल माहिती दिली, ज्या तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवून तुमच्या झोपेत व्यत्यय…

travel
7 Photos
जगातील सर्वात जुनी शहरं कोणती? आयुष्यात एकदा तरी या शहरांना भेट दिलीच पाहिजे

येथे जगातील सहा सर्वात जुनी शहरे आहेत जी तुम्हाला त्यांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी भेट देण्याची आवश्यकता आहे.

ghee benefits for sleep
8 Photos
रात्री झोप लागत नाही? मग तुपाचा जादुई दिवा ठेवा खोलीत; ‘या’ पाच समस्यांपासून होईल सुटका…

Ghee Benefits For Sleep : बऱ्याच लोकांना रात्री नीट झोपच येत नाही किंवा झोपल्यावर वारंवार जाग येते. जर तुम्हालाही ही…

ताज्या बातम्या