Page 244 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) News

मी डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले, असा टोला मुख्यमंत्री…

गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार तसेच विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या प्रचाराला सुरुवात होऊन दहा दिवस लोटले. परंतु माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव…

नाशिकमधून छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे.

सभेला संबोधित करताना त्यांनी स्वतः केलेल्या कामांचाच पाढा वाचला. त्यामुळे ते भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी आले होते की…

उमेदवारी अर्ज भरून माघारीची घोषणा केल्यानंतर नवीन घटनाक्रमात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अखेर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक…

अर्चना पाटील यांना ४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला असून लगेचच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

बुलढाणा लोकसभेतील भाजप बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला असताना तुलनेने हातकणंगले मतदारसंघात हवा अजूनही तापलेली नाही.

गडचिरोली-चिमूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना येथील ग्रामस्थांनी हाकलून लावले असून प्रचाराचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई केल्याने…

यंदाच्या निवडणुकीत भाजपानं स्वत:च मोठा राजकीय वारसा लाभलेल्या १० राजघराण्यांतील सदस्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाच्या उक्ती आणि कृतीत…

रायगडमधील शेतकऱ्यांवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नसल्याचे मत रायगडचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त…

मुख्यमंत्री शिंदे यांनी बुलढाणा मतदारसंघातील भाजपा बंडखोर विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला तर आज भाजपा संकटमोचक गिरीश महाजन बुलढाण्यात दाखल…