scorecardresearch

लोकसभा निवडणूक २०२४ Photos

लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे.


लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. मागील सार्वत्रिक निवडणूका एप्रिल मे २०१९ पार पडल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा कालावधी हा जरी पाच वर्षांचा असला, तरी देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीत किमान दोनदा निवडणुकांना सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. यसाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विधी आयोग लवकरच वन नेशन, वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक संदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या माध्यामातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्याला समर्थन देण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ संबधीत सर्व घडामोडी येथे जाणून घेऊ शकता. a


Read More
Sudha Murty
12 Photos
PHOTO : नवनीत राणा, सुधा मूर्ती ते निर्मला सीतारमण; दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांसह अभिनेते आणि खेळाडूंनी बजावला मतदानाचा हक्क

देशभरातील १२ राज्यातील ८८ जागांसाठी आज दुसऱ्या टप्यातील मतदान पार पडले. यावेळी विविध राजकीय नेते, अभिनेते आणि खेळाडूंनी आपला मतदानाचा…

vote
9 Photos
PHOTOS: मतदारांसाठी हॉटेल्सने दिल्या विशेष ऑफर्स तर वृद्धांनी घरी बसून केले मतदान; दुसऱ्या टप्प्यात देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि…

rahul gandhi on pm modi
9 Photos
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान; म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांवर भाष्य करताना दिसत नाहीत.” असेही राहूल गांधी म्हणाले.

Neha Sharma Bhagalpur road show for father
11 Photos
Photo : अभिनेत्रा नेहा शर्माचा वडिलांसाठी प्रचार; लोक ट्रोल करत म्हणाले, “आयेगा तो…”

बॉलिवूडची अभिनेत्री नेहा शर्माने आपले वडील आणि काँग्रेसचे उमेदवार अजित शर्मा यांच्या प्रचारासाठी बिहारच्या भागलपूरमध्ये रोड शो केला. (सर्व फोटो…

pankaja munde
9 Photos
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?

महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.

Congress leader Rahul Gandhi
10 Photos
शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि महिलांसाठी राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा; म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली

ताज्या बातम्या