लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) Videos

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Loksabha Election Results 2024) भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे.


लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. मागील सार्वत्रिक निवडणूका एप्रिल मे २०१९ पार पडल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा कालावधी हा जरी पाच वर्षांचा असला, तरी देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीत किमान दोनदा निवडणुकांना सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. यसाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विधी आयोग लवकरच वन नेशन, वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक संदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या माध्यामातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्याला समर्थन देण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ संबधीत सर्व घडामोडी येथे जाणून घेऊ शकता.


महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४


 


Read More
Raj Thackrey attacked calling suparibaaz did you know connection between supari underworld and wedding ramayana
Raj Thackeray: सुपारीबाज म्हणजे काय हो? सुपारीचं रामायण ते अंडरवर्ल्ड कनेक्शन काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व सुपारीबाज हे दोन शब्द गेल्या काही दिवसांत चर्चेत आले आहेत. बीडमधील भेटीदरम्यान राज…

Employees farmers to abolished angel tax girish kuber complete explainer on union budget 2024
नोकरदार, शेतकरी ते रद्द झालेला Angel Tax…अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.…

K Sudhakar distributed bottles of liquor to People to celebrate his Lok Sabha victory
Karnataka: भाजपा खासदाराची जंगी पार्टी; लोकांना वाटल्या चक्क दारुच्या बाटल्या

कर्नाटकमधील चिक्कबल्लापूर येथील भाजपा खासदार के सुधाकर यांनी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीत लोकांना दारुच्या…

Lok Sabha Parliamentary Session third day Live
Parliament Session 2024 Live: लोकसभेचं कामकाज Live

देशात नव्या सरकारची स्थापना झाली असून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन…

Lok Sabha Parliamentary Session third day Live
Parliamentary Session2024 : लोकसभेचं कामकाज सुरू, दिवस तिसरा Live

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील…

Lok Sabha Parliamentary Session third day Live
Parliamentary Session2024 : लोकसभेचं कामकाज सुरू, दिवस तिसरा Live

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील…

Lok Sabha Parliamentary Session third day Live
Parliamentary Session2024 : लोकसभेचं कामकाज सुरू, दिवस तिसरा Live

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील…

Nagesh Patil Ashtikar Took Balasaheb Thackeray Name While Taking Oath As Mp while Lok Sabha Speaker Stopped Him
Nagesh Ashtikar: नागेश आष्टीकरांनी केलं बाळासाहेबांचं स्मरण, शपथविधी वेळी काय घडलं?

१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. आज (२५ जून) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनाचं कामकाज पुढील…

Lok Sabha Parliamentary second day Session Live
Parliamentray Session Live: लोकसभेतील कामकाज सुरू, अधिवेशनाचा दुसरा दिवस Live

१८व्या लोकसभेचं संसदीय अधिवेशन २४ जून पासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसद भवन परिसरात संविधानाच्या…

Ramdas Kadam raised the issue in public meeting
Ramdas Kadam on BJP: महायुतीत धुसफूस, रामदास कदमांनी जाहीर सभेत विषय काढला

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं समोर आलं होतं. त्याचं मोठं कारण होतं जागावाटपासाठी झालेला उशिर आणि उमेदवारांची…

Politics from Muslim Opinions Shindes accusation Thackerays counterattack
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: मुस्लीम मतांवरून राजकारण; शिंदेंचे आरोप, ठाकरेंचा पलटवार

लोकसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेला मराठी किंवा हिंदू मतांपेक्षा मुस्लीम मतं जास्त पडल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

ताज्या बातम्या