scorecardresearch

लोकसभा निवडणूक २०२४ News

लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे.


लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. मागील सार्वत्रिक निवडणूका एप्रिल मे २०१९ पार पडल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा कालावधी हा जरी पाच वर्षांचा असला, तरी देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीत किमान दोनदा निवडणुकांना सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. यसाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विधी आयोग लवकरच वन नेशन, वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक संदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या माध्यामातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्याला समर्थन देण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ संबधीत सर्व घडामोडी येथे जाणून घेऊ शकता. a


Read More
Low Turnout of Women Voters, Low Turnout of Women Voters in Akola , Akola Lok Sabha Constituency, low voting of women in akola, lok sabha 2024, election news, polling news, voting news, voting percentage, election commission,
अकोला : ४१.५० टक्के मातृशक्तीची मतदानाकडे पाठ; पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाचे प्रमाण कमीच

लोकसभा निवडणुकीच्या मतदानात अकोला मतदारसंघामध्ये एकूण मतदान ६१.७९ टक्के असतांना महिलांच्या मतदानाचे प्रमाण ५८.५० टक्के आहे. ६४.८७ टक्के पुरुषांनी आपला…

Voting through EVM still delay in counting
नागपूर : ईव्हीएमद्वारे मतदान, तरीही मोजणीला विलंब होणार?

मोजणी दरम्यान अनेक प्रसासकीय बाबी पूर्ण कराव्या लागत असल्याने आणि मतांची अचूक बेरीज करण्यासाठी वेळ लागत असल्याने अंतिम निकाल घोषित…

Former DGP Sanjay Pandey, Contest Lok Sabha Elections, Sanjay Pandey may Contest Lok Sabha, Elections, North Central Mumbai, marathi news, Mumbai news, Former DGP Sanjay Pandey Contest Elections, north central Mumbai news, lok sabha 2024,
माजी पोलीस आयुक्त संजय पांडेही उत्तर-मध्य मुंबईतून इच्छुक, अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता

राज्याचे माजी पोलीस महासंचालक व माजी पोलीस आयुक्त संजय पांडे उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते अपक्ष उमेदवार…

Sanjay raut, ajit pawar, Sanjay raut criticize ajit pawar, shrirang barne campaign, ajit pawar shrirang barne campaign, parth pawar, ncp ajit pawar, shivsena uddhav Thackeray, mahayuti, maha vikas aghadi, lok sabha 2024, election 2024,
….अन तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील- संजय राऊत

मावळ लोकसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी प्रचार करत आहेत. यावरूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे…

Buldhana Lok Sabha Seat, Last Hour Surge in Voting, Speculation, who will get Potential Gains, lok sabha 2024, mahayuti, maha vikas ahgadi, prataprao Jadhav, Narendra Khedekar, ravikant tupkar, marathi news, buldhana news, election news
‘वाढीव’ मतदान कोणाला तारक? तिघा प्रमुख उमेदवारांचे विजयाचे दावे

दरम्यान शेवटच्या एका तासात तब्बल १ लाख ७४ हजार मतदारांनी धोधो मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६२ पर्यंत गेली. वाढीव मतदानाचाही…

how did Ujjwal Nikam enter politics
प्रमोद महाजन हत्या ते २६/११ चा खटला, उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले?

निकम यांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकरणांची गुंतागुंत सोडवण्यात मदत केली आहे. २०११ चा तिहेरी बॉम्बस्फोट, शक्ती मिल सामूहिक बलात्कार…

Rajwardhan Kadambande on Shahu Maharaj
“मी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वारसदार, कोल्हापूरकरांना माझे…”, राजवर्धन कदमबांडे काय म्हणाले?

धुळ्यातील भाजपा नेते आणि माजी मंत्री राजवर्धन कदमबांडे हेदेखील कोल्हापूरच्या प्रचारात उतरले असून त्यांनी स्वतःला राजर्षि शाहू महाराज यांच्या रक्ताचे…

Sanjay Raut Said Modi is Aurangzeb
“नरेंद्र मोदींमध्येच औरंगजेब संचारला आहे, कारण..”, संजय राऊत यांची बोचरी टीका

संजय राऊत यांनी सासवडच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्यांची तुलना पुन्हा एकदा औरंगजेबाशी केली आहे.

Sharad Pawar On PM Narendra Modi
“मोदी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहून…”; शरद पवार यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडीची आज सासवडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

yavatmal evm machines marathi news
३६ दिवस जागते रहो…! शासकीय गोदामात ‘ईव्हीएम’ कडेकोट बंदोबस्तात राहणार

आता पुढील ३६ दिवस या ठिकाणी चोवीस तास यंत्रणांची नजर राहणार आहे. या परिसरात चारही बाजूने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित…