Page 501 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) News
१५ व्या लोकसभेच सूप शुक्रवारी वाजल़े त्यामुळे संसदीय शह-काटशहाच्या राजकारणाला तूर्त विराम मिळाला आह़े आता लढत आहे ती थेट मैदानातच!…
बीड हा गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला. तरीही गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जोर लावला. जिल्ह्य़ातील सहापैकी मुंडे यांची कन्या वगळता बाकीचे…
बीड हा गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला. तरीही गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जोर लावला. जिल्ह्य़ातील सहापैकी मुंडे यांची कन्या वगळता बाकीचे…
उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार आणखी आठवडाभर जरी कायम राहिला तर यंदाचा बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर…
बहुजन स्वराज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केली.
आम आदमीच्या नावाने सत्ताकारण करू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाने प्रत्यक्षात मात्र जागावाटपाच्या बाबतीत काँग्रेसलाही मागे टाकले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच सर्वच पक्षांनी आंदोलनाचा धडाका लावला असून गुरुवारी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारात इमू व्यावसायिकांच्या…
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत २६: २२ च्या फॉम्र्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
चहा विक्रेत्यांचा अपमान करणाऱया कॉंग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे…
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या १० उमेदवारांची यादी तयार झाली असून प्रदेश सुकाणू समितीने या नावांची शिफारस केंद्रीय निवडणूक समितीकडे केली आहे.
पुणे जिल्हा म्हणजे शरद पवार किंवा अजित पवार असे समीकरण असले तरी जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार शोधताना राष्ट्रवादीच्या…