Page 6 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) Photos

प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर मनोज जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केले आहेत.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा फार्म्युला कसा असेल?…

कंगना रणौतने तिची संपत्ती उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.

मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!

पूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा व्हायच्या, त्याच घोषणा आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत, असे शहा म्हणाले.

निवडणुकीचा महाराष्ट्रातील अखेरचा टप्पा सुरू होत असताना मुख्यमंत्र्यांनी मुस्लीम तुष्टीकरणाच्या मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकेचे प्रहार सुरू केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

मुंबईतील घाटकोपर परिसरात आज सायंकाळी चारनंतर मोदींच्या रोड-शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल करण्यापूर्वी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गेले होते. याठिकाणी मोदींनी गंगा पात्राचे विधिवत पूजन केले.

आदित्य ठाकरे महायुतीत परतण्यावर म्हणाले, “…तोपर्यंत भाजपाबरोबर जाणार नाही”