Page 13 of लोकसभा News
 
   Nitin Gadkari On Road Accidents In India : लोकसभेत नितीन गडकरी म्हणाले की, ते स्वत: रस्ता अपघाताला बळी पडले आहेत…
 
   राज्यांच्या वक्फ मंडळांकडील जमिनीची मालकी निश्चित करण्यासंदर्भात मूळ विधेयकामध्ये ४८ दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत.
 
   ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आणि करोनाकाळात बंद केलेल्या सवलती पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे बापी हल्दर यांनी केली.
 
   सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात बँकिंग प्रशासनातील सुधारणा आणि ठेवीदारांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे जाहीर केले होते.
 
   संघराज्यवाद, हवामानातील बदल आणि दक्षिणेतील राज्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न म्हणून संसदेची काही अधिवेशने दक्षिणेतील राज्यात घेण्यात यावीत, अशी चर्चा पुन्हा…
 
   मोदी सरकारमध्ये मंत्रीपद व ज्येष्ठत्वाच्या आधारे गडकरी नेहमीच लोकसभेत पहिल्या ब्लॉकच्या पहिल्या रांगेत शहांच्या शेजारी बसतात.
 
   जनादेश मिळवून एखादा पक्ष सत्तेवर येतो आणि सत्ता राबवतो. तो नीट काम करतो आहे की नाही यावर वचक ठेवणे हे…
 
   प्रियंका गांधी ४ नोव्हेंबर रोजी कलपेट्टा आणि सुल्तान बाथरी विधानसभा मतदारसंघातील पाच ठिकाणी होणाऱ्या सभांना संबोधित करणार आहेत.
 
   देशातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित जनगणना पुढील वर्षी हाती घेतली जाणार असून ती २०२६पर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
 
   केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची घोषणा करतानाच नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूकही जाहीर केली होती.
 
   राजीव कुमारांना शेरो-शायरी करायला आवडते. वातावरण काव्यमय झालं की तेही खूश होतात. या वेळी वातावरणामध्ये हा आनंद कुठं दिसला नाही.
 
   १९७१ साली इंदिरा गांधींनी मुदतीच्या १५ महिने आधीच सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत काही राज्यांमध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या…