Page 42 of लोकरंग News

मुळात असा वेगळा सिनेमा करावा असं का वाटलं? आणि तो करण्याबाबत कर्त्यांना समाधान आहे का? याबाबत चित्रपटाच्या लेखकानेच लिहिलेले ‘आत्म-आर्टिकल’.

अमळनेर येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह जाहीर झाल्यानंतर त्यावर लगेचच चहूबाजूंनी टीका झाली. संमेलनाच्या बोधचिन्हाचे, लोगोचे…

हृषीकेश गुप्ते याची ‘दंशकाल’ ही कादंबरी कुठल्याही एका रकान्यात बसवता येत नाही.

बुद्धिबळातील अमर्याद कल्पनांमुळे निहाल त्या विश्वात रमून गेला.

‘लोकरंग’मधील (१५ ऑक्टोबर) गिरीश कुबेर यांच्या ‘‘बीबी’चा मकबरा’ या लेखावरील निवडक प्रतिक्रिया..

हमासच्या या अत्यंत निंदनीय हल्ल्यामुळे हमासच्या अमलाखालच्या सुमारे २२ लाख पॅलेस्टिनींची शब्दश: होरपळ सुरू आहे.

सर्वंकष समाजहितासाठी आवश्यक पायाभरणीची निकड नजरेस आणून देताना या कथा समाजवास्तव दाखवतात.

जिंकत असलेल्या डावात केवळ कंटाळा आला म्हणून बरोबरी मान्य करून फिरायला जाणे, असे विक्षिप्त प्रकार त्याने केले आहेत..

तेहरानमधील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या नर्गीस यांच्या व्यक्तिमत्त्वासह खडतर आयुष्यावर एक दृष्टिक्षेप..

विषय जरी क्लिष्ट असला, वाचताना येणारे संदर्भ जरी अपरिचित असले, तरी लेखिकेच्या मांडणीमुळे व शैलीमुळे ते वाचकाला निश्चितच गुंतवून ठेवतात.

गांधी हा कुठल्याही एका वर्गात न मोडल्याने किंवा सर्वसमावेशक भूमिका घेतल्यामुळे दुर्लक्षित किंवा नेहमीच अपमानित! सरतेशेवटी गांधीशिवाय पर्याय नाही शाश्वत…

असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याचा शासकीय सोस हा गेल्या काही वर्षांपासून वाढल्याचे दिसते. शिक्षण हक्क कायद्यानुसार किमान प्राथमिक आणि उच्च…