Page 58 of लोकरंग News

‘कोची बिएनाले-२०२२’ या दर दोन वर्षांनी भरणाऱ्या दृश्यकला महाप्रदर्शनामधून सुरुवातीच्या दिवसांतला फेरफटका अपुराच ठरला खरा; पण त्यातूनही चित्रं, शिल्पं, मांडणशिल्पं…

‘बोल रे बोल! तू नास्तिक आहेस का?’ असा प्रश्न विचारत जेव्हा जल्पकांच्या झुंडी एखाद्या राजकीय नेत्याच्या मागे लागतात; तेव्हा नास्तिकांना…

वेगवेगळय़ा चर्चेसमध्ये त्याची बायबलमधील कथांवर आधारित शिल्पं खास विनंती करून मागवण्यात येऊ लागली.

इमारतीच्या दर्शनी भागावर जे घडय़ाळ दिसते, त्याखाली राणी व्हिक्टोरियाचा उभा पुतळा बसविण्यात आला होता.

भारतात सेक्युलॅरिझमला कायदेशीर मान्यता आहे. मात्र काही जण विरोध करून बळजबरीने भारतीयांना हिंदूत्वाच्या कोषात ओढण्याची उठाठेव करीत आहेत.

नवीन वर्ष सुरू झाल्या झाल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील आणि ते वर्ष संपताना मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आदी…

जगातील इतर ठिकाणचा अनुभवदेखील मैत्री आणि कुटुंबात कधीही व्यवसाय करू नका, याच शिकवणीचा कित्ता गिरवणारा आहे.

अर्नेस्ट हेमिंग्वे किंवा टॉमस मानसारख्या मातबर लेखकांनी व्हेनिसकेंद्रित कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

टिळक-आगरकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचं ‘केसरी’ हे नामकरण खरे यांनी केलं

दिग्गज कलावंतांचे खुमासदार किस्से अशा विविध गोष्टींनी नटलेलं हे पुस्तक केवळ वाचण्याचं नाही, तर ऐकण्याचंही आहे.
अगदी लहानपणची आठवण. झोपलेले मी रात्री साडेदहाच्या सुमाराला खडबडून जागी झाले. ती आईची (वसुंधरा कोमकली) रियाजाची वेळ असायची.
