scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 34 of लखनऊ सुपर जायंट्स News

RCB responde a Lucknow Beta Tumse Na Ho Payega tweet
RCB vs LSG : ‘बेटा, तुमसे ना हो पायेगा’ म्हणणाऱ्या लखनऊची आरसीबीने केली बोलती बंद!; पराभूत करत दिले प्रत्युत्तर

प्लेइंग इलेव्हन पोस्ट करताना, लखनऊने प्रसिद्ध ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधील वाक्याचा उपयोग केला होता.

ATHIYA SHETTY
बंगळुरुने डीआरएस घेतला अन् राहुल झाला बाद, लखनऊचा पराभव समोर दिसताच अथिया शेट्टीचा उतरला चेहरा

केएल राहुलची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी सामना पाहण्यासाठी आली होती. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून ती राहुलची खेळी पाहत होती.

FAF DU PLESSIS
IPL 2022, LSG vs RCB : बंगळुरु- लखनऊ यांच्यातील लढत फॅफ डू प्लेसिससाठी ठरणार खास, आजच्या सामन्याचं ‘हे’ आहे महत्त्व

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यापैकी चार सामन्यांत बंगळुरुचा विजय झालेला आहे.

rajasthan royals
हेटमायर, युजवेंद्रच्या कष्टाचं चीज; राजस्थान रॉयल्सचा तीन धावांनी विजय, लखनऊचा पराभव

१६६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली.

shimron hetmyer
IPL 2022, RR vs LSG : हेटमायर नावाच्या वादळापुढे लखनऊची दाणादाण, अखेरच्या षटकात धावांचा पाऊस

शिमरोन हेटमायरने राजस्थानला तारलं असून पूर्ण संघाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत त्याने संघाला १६५ धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं.