scorecardresearch

माधुरी दीक्षित News

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More
Twinkle Khanna Dance On Madhuri Dixit Song
Video : “मला वाटलेलं माधुरीसारखी नाचेन पण…”, ट्विंकल खन्नाचा जबरदस्त डान्स, बायकोला पाहून अक्षय कुमार म्हणाला…

Twinkle Khanna Dance : ट्विंकल खन्नाचा ‘तम्मा तम्मा लोगे’ गाण्यावर डान्स, व्हिडीओला कॅप्शन दिलंय खूपच हटके, पाहा…

“माधुरी अजिबात बदलली नाही”, ‘धकधक गर्ल’बद्दल अशोक सराफ म्हणाले, “ती पहिल्यापासूनच अगदी साधी…”

Ashok Saraf Talks About Madhuri Dixit : एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी माधुरी दीक्षितबरोबरची आठवण सांगितली आहे.

madhuri dixit both children call her aai as per maharashtrian culture
माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक; परदेशात राहूनही जपले संस्कार, दिली खास भेटवस्तू, पाहा फोटो… फ्रीमियम स्टोरी

Madhuri Dixit : “आमच्या आईसाठी…”, माधुरी दीक्षितला मुलांनी दिली खास भेटवस्तू; ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “आयुष्यात छोट्या…”

Bollywood Actress Madhuri Dixit
ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या मुलांनी दिली तिला खास भेटवस्तू, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

madhuri dixit biggest fan famous painter M F husain watch
माधुरी दीक्षितचा ‘तो’ सिनेमा तब्बल ७३ वेळा पाहिला, बूक केलेलं संपूर्ण थिएटर; बॉलीवूडचे ‘ते’ प्रसिद्ध व्यक्ती कोण होते?

Madhuri Dixit Biggest Fan : माधुरी दीक्षितचा ‘तो’ बॉलीवूड सिनेमा ७३ वेळा कोणी पाहिला? जाणून घ्या…

madhuri dixit
‘या’ मराठी गायकाने माधुरी दीक्षितला लग्नासाठी दिलेला नकार; कारण सांगत म्हणालेले, “ती खूप…” फ्रीमियम स्टोरी

Marathi Singer rejected to Madhuri Dixit: “तो गायक माधुरीकडे पाहून…”, लोकप्रिय अभिनेते काय म्हणाले?

madhuri dixit prepare food for husband failed attempt to make prawns
“कोळंबी जास्त शिजली अन् रबरासारखी…”, अमेरिकेत माधुरी दीक्षितची झालेली ‘अशी’ फजिती; म्हणाली, “माझा नवरा…”

“पहाटे ५:३० वाजता उठून…”, लग्नानंतर माधुरी दीक्षितची दिनचर्या कशी बदलली? म्हणाली…

Madhuri Dixit Dr Shriram Nene Net worth
माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेनेंची संपत्ती किती? दोघांपैकी कोण श्रीमंत? महिन्याला कमावतात तब्बल…

Madhuri Dixit Dr. Shriram Nene Net Worth: डॉ. श्रीराम नेने हे त्यांचं अमेरिकेतील करिअर सोडून माधुरीबरोबर भारतात आले.

Nana Patekar, Madhuri Dixit, Prashant Damle
Sanjay Raut: “नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले कुठे आहेत?” संजय राऊत यांचा सवाल फ्रीमियम स्टोरी

मराठीवर हल्ले होत असताना मराठी कलाकार गप्प का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.

Madhuri Dixit Homemade Hair Oil Recipe
लांब-घनदाट केसांचं सिक्रेट! ५८ वर्षीय माधुरी दीक्षित वापरते ‘हे’ घरगुती तेल, स्वत: सांगितली रेसिपी, पाहा व्हायरल व्हिडीओ…

लांब-घनदाट केसांसाठी माधुरी दीक्षित महागडं नव्हे तर वापरते घरगुती तेल, व्हिडीओमध्ये सांगितली संपूर्ण प्रक्रिया, पाहा…

ताज्या बातम्या