scorecardresearch

माधुरी दीक्षित News

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More
madhuri dixit and karisma kapoor dances on chak dhoom dhoom song
Video : माधुरी दीक्षित अन् करिश्मा कपूरचा ‘चाक धूम धूम’ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांना आठवला शाहरुख खान, म्हणाले…

Video : २७ वर्षांनी माधुरी दीक्षित अन् करिश्मा कपूरचा ‘चाक धूम धूम’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

suniel shetty and karisma kapoor dance on famous bollywood songs
Video : झांझरिया…२८ वर्षांनी सुनील शेट्टी-करिश्मा कपूरचा पुन्हा एकदा जबरदस्त डान्स, माधुरी दीक्षितने मारल्या शिट्ट्या

Video : ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यावर सुनील शेट्टी-करिश्मा कपूर थिरकले, व्हिडीओ व्हायरल

madhuri dixit and karisma kapoor recreates dil to pagal hai dance
Video : २७ वर्षांनी पुन्हा रंगली ‘पूजा’ अन् ‘निशा’ची जुगलबंदी, माधुरी दीक्षित-करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स पाहिलात का?

तब्बल २७ वर्षांनी माधुरी दीक्षित अन् करिश्मा कपूरचा एकत्र डान्स! व्हिडीओ व्हायरल

madhuri dixit shares special video on the occasion of gudi padwa
“चंदनाच्या काठीवर शोभे…”, हिरव्या साडीत खुललं माधुरी दीक्षितचं सौंदर्य, गुढीपाडव्यानिमित्त ‘धकधक गर्ल’चा मराठमोळा अंदाज

माधुरी दीक्षितने गुढीपाडव्यानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ, खास अंदाजात दिल्या शुभेच्छा…

madhuri dixit shares special video on asha bhosale old album song
Video : आशा भोसलेंच्या ४० वर्षे जुन्या गाण्यावर माधुरी दीक्षितच्या मनमोहक अदा, मराठी अभिनेत्रींनी केल्या खास कमेंट्स

Video : जुन्या गाण्यावर माधुरी दीक्षित थिरकली, शेअर केला ब्लॅक अँड व्हाइट व्हिडीओ

Madhuri Dixit cried ranjeet scene
विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण

कोणता होता तो चित्रपट? सेटवर नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा

madhuri dixit dances on amitabh bachchan rang barse song
Video : रंग बरसे भीगे चुनरवाली…; बिग बींच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, स्पर्धकांसह केला जबदरस्त डान्स

Video : अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

madhuri dixit husband dr shriram nene make puran poli
Video : माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवली खुसखुशीत पुरणपोळी; डॉ. नेनेंबद्दल चाहते म्हणाले, “पोरीनं नशीब काढलं…”

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी होळीनिमित्त बनवली मऊसूत पुरणपोळी, व्हिडीओ व्हायरल

vandana gupte shares her experience to working with madhuri dixit
वंदना गुप्तेंनी माधुरी दीक्षितसमोर ठेवलेली ‘ही’ अट; किस्सा सांगत म्हणाल्या, “ती खूप घरंदाज, संसार सांभाळून…” प्रीमियम स्टोरी

वंदना गुप्तेंनी सांगितला माधुरी दीक्षितबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या…

choli ke peeche kya hai madhuri dixit iconic number now kareena kapoor dances on remix
Video : ‘चोली के पीछे क्या है…’, माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक गाण्यावर करीना कपूरचा ग्लॅमरस अंदाज, ३१ वर्षांनी बनवलं रिमिक्स

Video : ‘चोली के पीछे क्या है…’, माधुरी दीक्षितचं लोकप्रिय गाणं पुन्हा रुपेरी पडद्यावर, पाहायला मिळाला बेबोचा ग्लॅमरस अंदाज

ताज्या बातम्या