Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

माधुरी दीक्षित Photos

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More
Madhuri-Dixit-sunil-gavaskar-special-story
9 Photos
माधुरी दीक्षितने ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूवर प्रेम असल्याची दिली होती कबुली; वाचा हा खास किस्सा…

माधुरी दीक्षितने एकदा आपल्या मुलाखतीत माजी भारतीय क्रिकेटपटूवर प्रेमा असल्याची कबुली दिली होती. जाणून घेऊया बॉलीवूडमधील हा खास किस्सा.

madhuri dixit mother in law and father in law education
21 Photos
माधुरी दीक्षितचे पती आहेत डॉक्टर, तर सासू- सासऱ्यांचं शिक्षण किती? डॉ. नेनेंच्या व्हिडीओमध्ये केला खुलासा

माधुरी दीक्षितच्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? त्यांचं शिक्षण किती जाणून घ्या…

vandana gupte reacted on working with madhuri dixit
9 Photos
“दोन मुलं, संसार, मराठी संस्कृती…”, कसा आहे माधुरी दीक्षितचा स्वभाव? वंदना गुप्तेंनी सांगितला किस्सा

वंदना गुप्ते व माधुरी दीक्षित सेटवर दररोज काढायच्या सेल्फी, कसा आहे धकधक गर्लचा स्वभाव? जाणून घ्या…

top 10 richest actresses of bollywood
18 Photos
Photo : ऐश्वर्या ते दीपिका, बॉलीवूडच्या ‘या’१० अभिनेत्री कोट्यवधीच्या मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कमाईच्या बाबतीत अभिनेत्यांनाही मागे टाकतात. कोण आहेत त्या अभिनेत्री? जाणून घ्या…

madhuri dixit mother in law anu nene visits siddhivinayak temple
9 Photos
फारच डॅशिंग आहेत माधुरी दीक्षितच्या सासूबाई, फोटो पाहिलेत का? कुटुंबासह घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या सासूबाईंना पाहिलंत का? श्रीराम नेनेंनी शेअर केलेत खास फोटो

Madhuri Dixit Madhuri Dixit Latest Photos| Madhuri Dixit New Movies | Madhuri Dixit Instagram | Madhuri Dixit Movie
7 Photos
PHOTO : माधुरी दीक्षित करणार राजकारणात एन्ट्री? अभिनेत्रीने काय उत्तर दिले वाचा

Madhuri Dixit on Election : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री माधुरी दीक्षित आगामी लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगत होत्या. पण…

कानमंत्र, अभिनेत्री म्हणाली, "आम्ही त्यांना..." | bollywood actress madhuri dixit and shriram nene thi advice for son arin and ryan
12 Photos
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी मुलांना दिलाय ‘हा’ कानमंत्र, अभिनेत्री म्हणाली, “आम्ही त्यांना…”

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने मुलांना कोणता कानमंत्र दिलाय? जाणून घ्या…

bollywood actress madhuri dixit talk about Parenting
12 Photos
माधुरी दीक्षितने सांगितली मुलांच्या संगोपनासाठी महत्त्वाची गोष्ट, अभिनेत्री म्हणाली, “मुलं कोणत्या….”

अभिनेत्री माधुरी दीक्षित मुलांच्या संगोपनाबाबत काय म्हणाली? जाणून घ्या…

ताज्या बातम्या