दारिद्र्यरेषेखालील मुलींसाठीच्या ‘सुकन्या’ योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलीसाठी ‘सुकन्या योजना’ या नावाने नवीन योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. 12 years ago