Page 3 of महाराष्ट्र सरकार News

मुंबई उपनगरसह कोल्हापूर आणि बुलढाण्यातही सहपालकमंत्र्यांना अधिकार मिळाल्याने शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांवरही भाजपच्या सहपालकमंत्र्यांचा अंकुश राहणार आहे.

सुशासनामध्ये सुधारणा करुन ‘ इज ऑफ लिव्हींग ’ च्या दृष्टीने ‘ आपले सरकार ’ संकेतस्थळ टप्पा दोन हे दोन ऑक्टोबरपर्यंत…

दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण १४९.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी ३० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण या दोन्ही विभागांना एकत्र प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

परदेशातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.

राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेत दुर्लक्षित असलेल्या अनुकंपा तत्वावरील भरतीचा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असून विविध विभागांमध्ये सुमारे १०…

दरवर्षी शिक्षकदिनी कर्तृत्ववान शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा मात्र शिक्षण विभागाने अशा शिक्षकांची यादीच जाहीर…

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, प्रभागांच्या सीमांवरील हरकतींवर ३ दिवस सुनावणी.

आंदोलनात रसद पुरवणाऱ्या दोन गटांपैकी एक गट दंगल घडवण्याचा प्रयत्न करत होता, असा दावा पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil’s Protest Azad Maidan: मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले…

मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे या मागणीवर जरांगे हे ठाम आहेत. परंतु ही मागणी तात्काळ मान्य करता येणार नाही.

मराठा आंदोलकांशी चर्चा करण्याचा न्यायमूर्ती शिंदे समितीला कोणताही अधिकार नाही. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उप समिती किंवा सरकारमधील मंत्र्यांनी थेट…