Page 18 of महाराष्ट्र पोलिस News

वैयक्तिक कारणावरून स्वत: घर सोडले, असे तरूणीने आपल्या जबाबात स्पष्ट केल्याने खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदुत्वादी संघटना तोंडघशी पडल्या…

गृह मंत्रालयाने नुकतीच राज्यातील १ हजार २१३ पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी निवड यादी जाहीर केली.

ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा अधिक शक्तिशाली झाल्या असून त्यांच्यापुढे राज्य आणि शहर पोलीस दलांचे अस्तित्व त्यांच्या सावलीपुरते मर्यादित राहिले आहेत.

महाराष्ट्र पोलिसांनी विभास साठे यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी; किरीट सोमय्यांची मागणी

नागपूर रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या तब्बल ५४ कांड्या सापडल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे

गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला माहिती दिली आहे

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे; पोलीस महासंचालकांची माहिती

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

लाऊडस्पीकर विक्रेत्यांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवा, पोलिसांचे निर्देश

धडक कारवाई आणि आपल्या निर्णयांमुळे नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे चांगलेच चर्चेत होते

पत्रामध्ये गृहमंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे